• Login
Monday, August 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

खासदार सुनील तटकरे यांच्या खासदार फंडातून जे.एस.एम. कॉलेजला २५ लाखाचा विकास निधी

Krushival by Krushival
June 18, 2022
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
289
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अध्यक्ष, अॅड. गौतम पाटील यांनी जनता शिक्षण मंडळातर्फे केले आभार व्यक्त
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्हयाचे खासदार व जे.एस.एम. कॉलेजचे माजी विद्यार्थी खासदार सुनिल तटकरे यांच्या खासदार फंडातून जे. एस. एम. कॉलेजला रु. २५ लाखाचा विकास निधी मंजूर करण्यात आला आहे

दि. ३० एप्रिल २०२२ रोजी झालेल्या जे. एस. एम. कॉलेजच्या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणून खासदार सुनिल तटकरे आवर्जून उपस्थित राहिले होते. या वेळी कॉलेजच्या विकासासाठी रू. २५ लाखाचा निधी देत असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्याची पूर्तता त्यांनी हा विकास निधी उपलब्ध करून केली आहे. या संबंधीचे पत्र खासदार सुनिल तटकरे यांचेकडून जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील यांना प्राप्त झाले आहे.

महाविद्यालयाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार कॉलेज आवारात सिमेंट पदपथ व इतर कामांसाठी रु. १५. लाख व विद्यार्थी सुविधा केंद्र, बाॅईज कॉमन रूम, गर्ल्स कॉमन रूम, एन. एस. एस. व कल्चरल रूम नूतनीकरणासाठी रू. १० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महाविद्यालाच्या विकासास व विशेषतः विद्यार्थ्यांच्या विविध सहशैक्षणिक व इतर कार्यक्रमांसाठी हा निधी उपलब्ध झाला असल्याने विद्यार्थी व शिक्षक वर्गाने आनंद व्यक्त केला आहे.

खासदार सुनिल तटकरे यांनी अत्यंत कमी कालावधीत एक माजी विद्यार्थी म्हणून अत्यंत त्वरेने हा निधी उपलब्ध करून दिल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी सांगितले.

महाविद्यालायात सुरू करण्यात आलेली विकासाची कामे व विद्यार्थी केंद्रीत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार सुनिल तटकरे यांनी दिलेल्या विकास निधीचा खूप मोठा हातभार लागणार आहे असे प्रतिपादन जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, अॅड. गौतम पाटील यांनी केले असून जनता शिक्षण मंडळ व संचालक मंडळाच्या वतीने खासदार सुनिल तटकरे यांचे आभार मानले आहेत. कार्यकारी अभियंता, सा. बा. विभाग, अलिबाग यांच्यामार्फत सदर कामे पूर्ण करण्यात येतील अशी माहिती अध्यक्षांनी दिली.

Related

Tags: #sunil tatkare #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #mp fund #25 lakhs #jsm college
Previous Post

यशवंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप

Next Post

परिस्थितीवर मात करून उज्ज्वल यश

Krushival

Krushival

Related Posts

School Nutrition Meal Supply: साहेबांची ठेकेदारी, मुलांची उपासमारी!
sliderhome

School Nutrition Meal Supply: साहेबांची ठेकेदारी, मुलांची उपासमारी!

August 16, 2026
रोह्यात रंगणार दहीहंडीचा थरार
रायगड

रोह्यात रंगणार दहीहंडीचा थरार

August 16, 2026
जाळ्यात अडकलेल्या नागाला जीवदान
उरण

जाळ्यात अडकलेल्या नागाला जीवदान

August 16, 2026
पनवेल बाजारात मातीच्या नागांची आवक
पनवेल

पनवेल बाजारात मातीच्या नागांची आवक

August 16, 2026
वडाळे सरोवराला गवताचा विळखा
पनवेल

वडाळे सरोवराला गवताचा विळखा

August 16, 2026
झुगरेवाडी शाळेत इंग्रजी लॅबचे उद्घाटन
कर्जत

झुगरेवाडी शाळेत इंग्रजी लॅबचे उद्घाटन

August 16, 2026
Next Post

परिस्थितीवर मात करून उज्ज्वल यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?