| तळे | प्रतिनिधी |
खा. शरद. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळ वाटप व तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी नाना भौड, नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, नागेश लोखंडे, मंगेश भगत, शैलेश घोलप इत्यादींनी फळांचे वाटप केली.
तळे राष्ट्रवादीतर्फे रुग्णांना फळ वाटप
-
by Krushival

- Categories: तळा, रायगड
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadtala
Related Content
पेझारीत रंगला दहीहंडीचा उत्साह
by
Krushival
September 5, 2026
Alibag Bus Depot: अलिबाग एसटी स्थानक समस्यांच्या गर्तेत
by
Antara Parange
September 5, 2026
पाच वर्षीय चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू
by
Antara Parange
September 5, 2026
विद्यार्थ्यांना मिळणार पोषक दूध
by
Antara Parange
September 5, 2026
शेकाप पुरस्कृत दहीहंडी: ढोल ताशांच्या गजरातून उत्सवाचा शुभारंभ
by
Antara Parange
September 5, 2026
कोळीवाड्यात मल्लखांब दहीहंडीचा उत्सव
by
Antara Parange
September 5, 2026