• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

निधी राज्य सरकारचा की राष्ट्रवादीचा?…श्रेयवादावरुन शिवसेना-राष्ट्रवादीत धुसफूस

Sayali Patil by Sayali Patil
February 26, 2022
in sliderhome, राजकीय, रोहा
0 0
0
निधी राज्य सरकारचा की राष्ट्रवादीचा?…श्रेयवादावरुन शिवसेना-राष्ट्रवादीत धुसफूस
0
SHARES
232
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उद्या सी.डी. देशमुख नाट्यगृहाच्या नूतनीकरण
। रोहा । जितेंद्र जोशी ।
रोहा शहरात उभारण्यात येत असलेल्या डॉ. चिंतामणराव देशमुख शहर सभागृहाच्या दि. 27 फेब्रुवारीच्या भूमीपूजन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटोदेखील छापण्यात आलेला नसल्याने निधी राज्य शासनाचा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. यावरुन शिवसेनेकडून नाराजी व्यक्त केली जात असून, राज्य सरकारचा निधी असताना राष्ट्रवादी या कामाचे श्रेय घेत असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे व रायगडचे खा. सुनिल तटकरे विकासकामांचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेण्यासाठी शिवसेना आमदारांना डावलत असल्याने पालकमंत्री हटाव भूमिका सेनेच्या तिन्ही आमदारांनी अलिबाग येथे झालेल्या पक्षाच्या जिल्हा मेळाव्यात घेतली होती. हे प्रकरण ताजे असतानाच रोहा येथील भुमीपूजन कार्यक्रम निमंत्रण पत्रिकेतून खुद्द मुख्यमंत्री महोदयांचे नाव आणि फोटो वगळण्याचे धारिष्ट्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आल्याने सेना आमदारांच्या मोहिमेला आपण काडीची किंमत देत नसल्याचे पालकमंत्री महोदयांनी कृतीतून दाखवून दिले आहे.

रोह्यात नव्याने उभारण्यात येत असलेल्या शहर सभागृहाच्या जागेची खातेफोड करण्यात आली आहे का? संबंधित कामासाठी रोहा नगरपरिषदेकडे सात कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. पण, कामाची वर्क ऑर्डर आहे का? जुन्या शहर सभागृहावर दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी यापूर्वी खर्च करण्यात आला. मात्र, सभागृहाच्या माध्यमातून किती उत्पन्न मिळाले? सदर जागा नगरपालिकेच्या मालकीची आहे का? असे अनेक प्रश्‍न रोह्यातील प्रसिद्ध राम मारुती चौकात लावण्यात आलेल्या फलकाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आले आहेत. यामुळे डॉ. चिंतामणराव देशमुख शहर सभागृहाच्या भूमीपूजन कार्यक्रमात पालकमंत्री अदिती तटकरे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, रायगडचे खा. सुनील तटकरे काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची ओरड आहे. जिल्ह्यातील ठेकेदारांना त्यांच्या केलेल्या कामांची बिले मिळत नसल्याची देखील बोंब आहे. रोहा शहरात मात्र कोटींचा विकासनिधी कामांसाठी सहज उपलब्ध होत असल्याने आगामी न.प. निवडणुकीत रोहा नगरपालिकेवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकणार असे बोलले जात आहे.
या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री आदिती तटकरे, खा. सुनिल तटकरे, आ. अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पोलिस अधिक्षक अशोक दुधे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रोहा शहरात स्वागत फलक व कमानी उभारण्यात येत असून या स्वागत फलकांवर आणि कमानींवरदेखील निधी राज्य सरकारचा असूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र दिसून येत नसल्याची बाब प्रकर्षाने दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यातील शिवसेना आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रोहा येथे भेट घेऊन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडून निर्णय प्रक्रियेत सातत्याने डावलले जात असल्याबद्दल दाद मागणार का? असादेखील सवाल विचारला जात आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperncponline marathi newspoliticalpoliticsroha
Previous Post

माजी सरपंच पदू म्हात्रे कालवश

Next Post

अंबा नदीत अंत्यविधीचे साहित्य

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

sliderhome

पळसदरी धरणात तरुणीचा मृतदेह आढळला

February 15, 2026
उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का
sliderhome

उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का

February 15, 2026
बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी
sliderhome

बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी

February 15, 2026
महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप
sliderhome

महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप

February 15, 2026
नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार
sliderhome

श्रीवर्धनमध्ये मद्यधुंद पर्यटकांचा उच्छाद

February 15, 2026
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

February 15, 2026
Next Post
अंबा नदीत अंत्यविधीचे साहित्य

अंबा नदीत अंत्यविधीचे साहित्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?