| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील पिरकोन गावातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, रा.जि.प.शाळा पिरकोनचे माजी चेअरमन गजानन जनार्दन पाटील यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (दि.22) निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी गुरुवारी 1 डिसेंबर, तर तेरावे 2 डिसेंबरला राहत्या घरी पिरकोन येथे होणार आहेत. त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, भाऊ, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
गजानन पाटील यांचे निधन
-
by Santosh Raul

- Categories: उरण, रायगड
- Tags: deathkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigaduranuran news
Related Content
उद्या अलिबागमध्ये तिरंगा बाईक रॅली
by
Sanika Mhatre
August 13, 2026
Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई
by
Sanika Mhatre
August 13, 2026
टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा
by
Sanika Mhatre
August 13, 2026
गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग
by
Sanika Mhatre
August 13, 2026
आरावी समुद्रात गाडी अडकली
by
Sanika Mhatre
August 13, 2026
पांडवकडा धबधब्यावर तरुणाचा बचाव
by
Sanika Mhatre
August 13, 2026