• Login
Sunday, November 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

गणेशमूर्तीकार अडचणीत

Antara Parange by Antara Parange
May 1, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
गणेशमूर्तीकार अडचणीत
0
SHARES
76
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग । प्रतिनिधी ।

कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणार्‍या पेण येथील गणेशमूर्ती उद्योग अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस कि शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती बनवायच्याया संभ्रमात गणेशमूर्तिकार असल्याने परदेश आणि देशातील ग्राहकांच्या ऑर्डर अद्याप ठोस झालेल्या नाहीत. यामुळे गणेशमूर्ती व्यवसायातील आर्थिक उलाढाल मंदावण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. गणेशमूर्ती निर्मितीचे आणलेले साहित्य, हजारो कारागिरांचा रोजगार आणि गणेशमूर्ती कारखानदारांचे आर्थिक गणित बिघडण्याची चिन्हे आहेत.

सरकारने अद्यापपर्यंत पीओपी अथवा शाडूच्या गणेश मूर्ती तयार करण्याबाबत भूमिका घेतली नाही. त्यामुळे मूर्तिकार संभ्रमात आहेत. ग्राहकांकडूनदेखील मूर्ती बुकींगसाठी प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पेणमधील गणेशमुर्तीकार मोठया अडचणीत सापडले आहेत. सरकारने मूर्तिकारांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती भूमिका घ्यावी अशी मागणी होत आहे.

रायगड जिल्ह्यातील पेणसह अन्य ठिकाणी गणेशमुर्ती तयार करण्याबरोबरच पॉलीश करणे, सोनेरी रंग लावणे, फिनीशींग करणे, रंगकाम करणे अशा अनेक प्रकारची कामे कारखान्यांमधून केली जातात. पेणमध्ये पाच हजारहून अधिक लहान मोेठे कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये मूर्ती तयार करण्याचे काम केले जात आहे. नोव्हेंबरपासून मूर्ती तयार करून देश, विदेशात पाठविण्यास सुरुवात होते. मे महिन्यापर्यंत हजारोच्या संख्येने मुर्ती विदेशात पाठविल्या जातात. काही मूर्तिकारांच्या म्हणण्यानुसार, पीओपीच्या मूर्ती वजनाने हलक्या, हाताळणे सोपी असल्याने या मूर्तीना ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती असते. शाडूच्या मूर्ती तयार करण्यापासून सुकविणे, रंगकाम करणे अशा अनेक प्रकारची कामे करण्यासाठी वीस ते 25 दिवसांचा कालावधी जातो. त्यामुळे वेळही बराच खर्च होतो. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून पीओपीच्या मुर्तींना मागणी असल्याचे बोलले जात आहे.

मात्र, यावर्षी नक्की कोणत्या मूर्ती तयार करायचे असा प्रश्‍न पेणमधील मूर्तिकारांसमोर उभा राहिला आहे. गणरायाचे आगमन यंदा 27 ऑगस्टला होणार आहे. गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी 10 दिवस अगोदर गणराया घरोघरी येणार आहे. मे महिन्यामध्ये मूर्ती तयार करून वेगवेगळ्या भागात पाठविण्यास सुरुवात होते. करोडोची उलाढाला या व्यवसायातून होते. त्यामुळे यावर्षी मूर्ती बुकींगला प्रतिसाद मिळाला नसल्याची बाब समोर आली आहे. फक्त पाच टक्केच बुकींग झाल्याचे सांगण्यात आले आहे. मूर्ती तयार करण्याचा व्यवसाय सध्या ठप्प असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मूर्तिकार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

विदेशात मूर्ती पाठविण्यास अडथळा
दरवर्षी मे महिन्यापर्यंत 25 हजारहून अधिक गणेशमुर्ती विदेशात पाठविल्या जातात. पीओपीच्या 80 टक्के मूर्ती एक्सपोर्ट होतात. परंतु पीओपीच्या मुर्ती मुंबईत अडवण्याची भिती एजंटमध्ये निर्माण झाल्याने त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे मूर्तिकारांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे विदेशात मूर्ती पाठविण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

नोव्हेंबरपासून मूर्ती तयार करण्यास सुरुवात होते. हजारो बेरोजगारांना रोजगाराचे साधन या कालावधीत मिळते. यंदा ग्राहकांकडून मूर्ती बुकींगला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हा व्यवसाय ठप्प झाला आहे. चार हजार मूर्ती तयार करतो. यंदा फक्त दोनशे ते अडीचशे मूर्ती बुकींग झाल्या आहेत. फक्त पाच टक्के बुकींग झाली आहे. त्यामुळे सरकारने योग्य भूमिका घ्यावी अशी मागणी आहे.

– अजित लांगी, मूर्तिकार पेण,

Related

Tags: alibagalibag newsGanesh IdolGanesh idol makerindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Next Post

रुग्णांसाठी रुग्णवाहिकेचा आधार

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

अनधिकृत बांधकामावर पडणार हातोडा?

October 31, 2026
जेएसडब्ल्यूच्या वीज वाहिनीला शेतकऱ्यांचा विरोध
रायगड

जेएसडब्ल्यूच्या वीज वाहिनीला शेतकऱ्यांचा विरोध

October 31, 2026
रायगड जिल्हा परिषद सभेत धुमश्चक्री?
sliderhome

रायगड जिल्हा परिषद सभेत धुमश्चक्री?

October 31, 2026
नौदल अधिकार्‍याला घातला कोट्यवधींचा गंडा
क्राईम

बारा लाखाची ऑनलाइन फसवणूक

October 31, 2026
तळा येथे भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृतीचा जागर
तळा

तळा येथे भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृतीचा जागर

October 31, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

तळोज्यात लाखोंचा गुटखा जप्त

October 31, 2026
Next Post
धक्कादायक! नेरळमध्ये एकच रात्री पाच ठिकाणी चोऱ्या

धक्कादायक! नेरळमध्ये एकच रात्री पाच ठिकाणी चोऱ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?