• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

कोकणच्या मातीत लसणाचा ठसका

Varsha Mehata by Varsha Mehata
January 2, 2022
in कोंकण, शेती, सिंधुदुर्ग
0 0
0
कोकणच्या मातीत लसणाचा ठसका
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

युवा शेतकर्‍याचा यशस्वी प्रयोग
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
कृषीप्रधान भारत हा तरुणांचा देश म्हणूनही ओळखला जातो. जरी असे असले तरी आजच्या आधुनिक काळात या तरुणाईने कृषीव्यवसायाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. मात्र यास राजापूर तालुक्यातील कोतापूर रहिवासी गणेश जानस्कर हा तरूण अपवाद ठरला आहे.
गेल्या काही वर्षामध्ये शेतीमध्ये विविध अभिनव प्रयोग करणारे गणेश यांनी यावर्षी घाटमाथ्यावरील शेतांमध्ये दिसणारे आणि कोकणामध्ये दुर्मिळ असलेल्या लसणाचे पीक आपल्या वडीलोपार्जित जमिनीमध्ये घेतले आहे. त्यामुळे कोकणवासियांना आता कोकणच्या तांबड्या मातीमध्येही आता लसणाचा ठसका अनुभवता येणार आहे.
या तरुणाने वैभववाडी येथील कृषी महाविद्यालय सांगोलीवाडी येथून बीएस्सी अ‍ॅग्रीकल्चर ही पदवी संपादन केली. वडील चंद्रकांत जानस्कर शेतामध्ये विविध प्रयोग करून विविधांगी पिके घेत असल्याने घरामध्ये शेतीला पूरक वातावरण होते. वडीलांकडे असलेला अनुभव आणि स्वतः शिक्षण घेतल्याने शेतीविषयक असलेले ज्ञान याच्या जोरावर प्रयोगशील शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आई-वडीलांच्या सहकार्याने तो सत्यातही उतरविला.
यावर्षी सुमारे दोन गुंठे जागेमध्ये लसणाची लागवड केली असून तालुक्यातील लसून लागवडीचा हा बहुतांश पहिलाच प्रयोग आहे. गादी वाफे तयार करून त्यामध्ये लसणाचे गावठी जातीच्या बियाण्याची रूजवात केली आहे. सुमारे तीन-साडेतीन महिना कालावधीचे हे पिक असून स्वमालकीच्या विहीरीचे पाटाद्वारे शेतामध्ये पाणी आणून सुमारे सहा इंचापेक्षा जास्त वाढलेल्या रोपांना आठ-दहा दिवसांनी पाणी दिले जाते. लसणाच्या लागवडीसह सफेद तीळ, भाजीपाला, कुळीथ अशी पिकेही त्याने घेतली आहेत.
उन्हाळ्यामध्ये कोकणात मोठ्याप्रमाणात पडीक जमीन असताना गणेशने सातत्याने शेतीमध्ये केलेले अभिनव प्रयोग शेतीसह युवावर्गासाठी निश्‍चितच प्रेरणादायी आहेत.

Related

Tags: farminggarlickokanmarathi newssindhudurg
Previous Post

महामार्गावरील अपघातासाठी अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करा

Next Post

उपमुख्यमंत्र्यांचा नारायण राणेंना ‘हा’ सल्ला

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

बुलेट ट्रेनमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
पालघर

बुलेट ट्रेनमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

February 16, 2026
सिंधुदुर्ग

सह्याद्रीच्या रांगांमध्ये दोन पाहुण्यांची चाहूल

February 11, 2026
आंगणेवाडी यात्रेला सुरुवात
sliderhome

आंगणेवाडी यात्रेला सुरुवात

February 9, 2026
चिरनेर गावातील शेतकऱ्यांना नवसंजीवनी
sliderhome

चिरनेर गावातील शेतकऱ्यांना नवसंजीवनी

February 8, 2026
अलिबाग

शेतीत डिजिटल क्रांती! महाविस्तार एआयमुळे बाजारभाव एका क्लिकवर

February 8, 2026
जगबुडी नदीला प्रदूषणाचा विळखा
कोंकण

जगबुडी नदीला प्रदूषणाचा विळखा

February 8, 2026
Next Post
कामाचा दर्जा सांभाळा अन्यथा ब्लॅकलिस्टमध्ये टाकेन

उपमुख्यमंत्र्यांचा नारायण राणेंना 'हा' सल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?