| अलिबाग | प्रतिनिधी |
गणरायाच्या आगमनानंतर पाच दिवसांनी घरोघरी गौराई विराजमान झाली आहे. आली आली गौर आली, सोन्याच्या पावलांनी आली, सुखसमृद्धी घेऊन आली… म्हणत रांगोळीचा सडा आणि लक्ष्मीची पावले काढत महिलांनी गौरीचे स्वागत केले.
सोनपावलांनी आली गौराई..

- Categories: sliderhome, अलिबाग, रायगड
- Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Related Content
मातृभाषेतील ज्ञान चिरकाल टिकते: विनायक थळकर
by
Antara Parange
August 15, 2026
मृत्यूच्या दारातून 'तो' परतला
by
Antara Parange
August 15, 2026
माती, पाणीसंवर्धनाचा दिखावा
by
Antara Parange
August 15, 2026
गुडघाभर पाण्यात उभे करून ध्वजारोहण!
by
Antara Parange
August 15, 2026
गोगावलेंच्या अडचणीचा भाग कोण?
by
Antara Parange
August 15, 2026
तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी एकवटले
by
Antara Parange
August 15, 2026