| रोहा | वार्ताहर |
सेल्फी काढणाच्या बहाण्याने एका तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना रोहा येथे घडली आहे. रोहा धनगरआळी राहणार्या मुलीला तिच्या रोजच्या ओळखीच्या व्यक्तीने बोलावून घेतले. त्यावेळी त्याने तिच्याशी सेल्फी काढण्याच्या बहाण्याचे लगट करत, तिच्यासोबत आक्षेपार्ह वर्तन करुन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी सदर मुलीने रोहा पोलिसात तक्रार केली असून, अधिक तपास महिला पोलीस नाईक, वैशाली वारगुडे करीत आहेत.
रोहा येथील तरुणीचा विनयभंग
-
by Krushival

- Categories: क्राईम, रायगड, रोहा
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRape of young womanroha newsroha police newssocial media newssocial news
Related Content

काँग्रेसचे ॲड. प्रविण ठाकूर राष्ट्रवादीच्या वाटेवर
by
Sanika Mhatre
July 29, 2025

मुंबई- गोवा महामार्गावर एसटी बसला अपघात; सातजण जखमी
by
Sanika Mhatre
July 29, 2025
कोट्यवधींचे एमडी जप्त
by
Sanika Mhatre
July 29, 2025
जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येकाने मेहनत घेतली पाहिजे: चित्रलेखा पाटील
by
Sanika Mhatre
July 29, 2025
स्मार्ट मीटर बंद करा : ॲड. मानसी म्हात्रे
by
Sanika Mhatre
July 29, 2025
बचत गटातील महिलांची गरुड झेप
by
Sanika Mhatre
July 29, 2025