• Login
Monday, September 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडात मुलींचीच बाजी; जिल्ह्याचा 93.11 टक्के निकाल

Krushival by Krushival
June 8, 2022
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
ब्रेकिंग: उद्या बारावीचा निकाल लागणार; विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली
0
SHARES
72
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
बारावी परिक्षेचा निकाल बुधवारी ऑनलाईन जाहिर करण्यात आला त्यात रायगड जिल्ह्यातील 93.11 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुंबई विभागात रायगड जिल्ह्याने बाजी मारली आहे. मुंबई विभागात 90.91 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालात मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 94.72 टक्के तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 91.65 टक्के इतके आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च, एप्रिल 2022 मध्ये इयत्ता बारावीची परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल बुधवारी मंडळाच्या संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला. बारावीच्या परिक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून 31 हजार 335 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 31 हजार 106 विद्यार्थी परिक्षेला सामोरे गेले. यामधील 28 हजार 964 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, 2 हजार 142 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 93.11 टक्के इतके आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त निकाल 98.21 टक्के सुधागड तालुक्याचा लागला असून, सर्वात कमी 71.85 टक्के निकाल पोलादपूर तालुक्याचा लागला आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत 6.70 टक्क्यांनी बारावी परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील 99.81 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तर चालू वर्षात 93.11 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील 1 हजार 39 पुर्नपरिक्षार्थी विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. यामधील 1 हजार 34 विद्यार्थी परिक्षेला सामेरे गेले. त्यापैकी 505 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, 529 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. पुर्नपरिक्षार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 48.83 टक्के इतके आहे.

विभागात रायगडची बाजी
बारावी परीक्षेत मुंबई विभागाचा निकाल 90.91 टक्के लागला असून, मुंबई विभागात उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये रायगड जिल्ह्याने बाजी मारली आहे. जिल्ह्यातील 93.11 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ठाणे 92.67, पालघर 91.77, मुंबई (जनरल) 86.60, मुंबई (सब.1) 89.33, मुंबई (सब.2) 91.00 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

तालुकावार निकालाची टक्केवारी
तालुका – टक्के
पनवेल – 97.47
उरण – 92.59
कर्जत – 89.65
खालापूर – 77.74
सुधागड – 98.21
पेण – 94.47
अलिबाग – 96.53
मुरुड – 74.56
रोहा – 91.70
माणगाव – 95.09
तळा – 95.33
श्रीवर्धन – 95.41
म्हसळा – 98.10
महाड – 90.87
पोलादपूर – 71.85

Related

Tags: alibageducational newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadresult news
Previous Post

कर्मचार्‍यांच्या समर्पित कामातून महावितरणची प्रगती

Next Post

कमळ पतसंस्थेची निवडणूक जाहीर

Krushival

Krushival

Related Posts

गणेशोत्सवाच्या सजावटीला महागाईचा साज
महाड

गणेशोत्सवाच्या सजावटीला महागाईचा साज

September 13, 2026
29 तारखेला आरक्षणाचा तुकडाच पाडणार: मनोज जरांगे
sliderhome

मी 19 सप्टेंबरला मुंबईला जाणारच; जरांगेंचा पोलिसांना इशारा

September 13, 2026
गळक्या छतामुळे प्रवाशांची गैरसोय
पनवेल

गळक्या छतामुळे प्रवाशांची गैरसोय

September 13, 2026
गणेश विसर्जनाचा मार्ग सुकर
खालापूर

गणेश विसर्जनाचा मार्ग सुकर

September 13, 2026
पत्री-फुलांनी पनवेलची बाजारपेठ फुलली
पनवेल

पत्री-फुलांनी पनवेलची बाजारपेठ फुलली

September 13, 2026
ऐन गणेशोत्सवात उरणकरांची कोंडी
उरण

ऐन गणेशोत्सवात उरणकरांची कोंडी

September 13, 2026
Next Post
कमळ पतसंस्थेची निवडणूक जाहीर

कमळ पतसंस्थेची निवडणूक जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?