• Login
Thursday, August 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जमीन मालकांना 50 टक्के वाटा द्या

Sayali Patil by Sayali Patil
March 24, 2022
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
पेण तालुक्यातील पोलीस वसातींची दुरवस्था
0
SHARES
219
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कायदा होईपर्यंत वटहुकूम काढा; आ.जयंत पाटील यांची मागणी
। मुंबई । दिलीप जाधव ।

रायगड जिल्ह्यात प्रकल्पांसाठी घेण्यात येणार्‍या जमिनीच्या मुळ मालकांना 50 टक्के वाटा मिळावा यासाठी कायदा येईपर्यंत वटहुकूम काढा, अशी मागणी शेकाप आ. जयंत पाटील यांनी गुरुवारी ( 24 मार्च) विधान परिषदेत केली. आ. पाटील पुढे म्हणाले की, पेण तालुक्यातील एमआयडीसी व जेएसडब्लू प्रकल्पासाठी, विरार-अलिबाग कॉरिडॉर तसेच रोहा येथे फार्मा पार्क प्रकल्पासाठी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. वडखळ परिसरातील शेतकर्‍यांच्या जमिनी तसेच मुरुड तालुक्यातील 10 गावे व रोहा तालुक्यातील 7 गावे अशा एकूण 17 गावांतील 3 हजार हेक्टर जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील गत 20 वर्षात सुमारे 39 हजार 264 हेक्टर शेतजमीन, जवळपास 98 हजार 160 एकर शेतजमीन अनेक औद्योगिक प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या असून अन्य 52 हजार 62 एकर क्षेत्र शेतजमीन अन्य कारणासाठी शासनाकडून संपादित करण्यात येत आहेत. जिल्ह्यात यापूर्वी औद्योगिक प्रकल्पासाठी जे भूसंपादन करण्यात आले आहे, त्यातील हजारो एकर जागा विनावापर पडून आहेत. तसेच पातळगंगा, रोहा, महाड एमआयडीसीतील अनेक उद्योगधंदे बंद पडल्याने त्यांची जागा ही विनावापर पडून असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करताना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केली जात नसून स्थानिकांना ही नोकरीत सामावून घेतले जात नाहीत तसेच सदर प्रकल्पांचा पर्यावरणावर विपरित परिणाम होत असून सदर परिसरातील शेतकर्‍यांना व प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या भूसंपादित क्षेत्रातील जागा परत करण्याबाबत सरकारने कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही शेतकर्‍यांवर कसा अन्याय होतो आहे, याची सभागृहात जयंत पाटील यांनी जंत्रीच मांडली.

यावर उत्तर देताना उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले की प्रकल्पग्रस्त मुळ जमिनी मालकांना 50 टक्के वाटा मिळण्या बाबत सरकार कायदा करणार आहे. याकरिता शासनाच्या विधी व न्याय खात्याकडून अभिप्राय मागवत आहोत.औद्योगिक क्षेत्राकरिता जमिनीचे भूसंपादन करताना स्थानिक शेतकर्‍यांना विश्‍वासात घेऊन जमिनीच्या नुकसान भरपाईचा दर वाटाघाटीने निश्‍चित करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रचलित धोरणानुसार प्रकल्पग्रस्तांना उद्योग धंद्यासाठी सवलतीच्या दरात विकसित पीएपी भूखंड वाटप करण्यात येतात. तसेच प्रकल्पामध्ये भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी रोजगारासाठी लागणारे कौशल्य आत्मसात करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

Related

Tags: alibagfarmersjayant patiljettykrushival mobile appmarathi newsmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

उधारीच्या पैशावरून मित्रांमध्ये हाणामारी

Next Post

मांडवा येथील आरसीएफची जेट्टी मच्छिमारांना वापरण्यास द्या – आ.जयंत पाटील यांची मागणी

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा
sliderhome

टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा

August 13, 2026
गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग
sliderhome

गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग

August 13, 2026
आरावी समुद्रात गाडी अडकली
sliderhome

आरावी समुद्रात गाडी अडकली

August 13, 2026
sliderhome

पांडवकडा धबधब्यावर तरुणाचा बचाव

August 13, 2026
जिल्ह्यात तिरंगा रॅली उत्साहात
अलिबाग

जिल्ह्यात तिरंगा रॅली उत्साहात

August 13, 2026
चिमुकल्यांची रंगली अनोखी पाककला स्पर्धा
अलिबाग

चिमुकल्यांची रंगली अनोखी पाककला स्पर्धा

August 13, 2026
Next Post
पेण तालुक्यातील पोलीस वसातींची दुरवस्था

मांडवा येथील आरसीएफची जेट्टी मच्छिमारांना वापरण्यास द्या - आ.जयंत पाटील यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?