• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

माथेरानला जाताय? तर घ्यावी लागेल ही खबरदारी..

Sayali Patil by Sayali Patil
July 21, 2022
in कर्जत, क्राईम
0 0
0
माथेरानला जाताय? तर घ्यावी लागेल ही खबरदारी..
0
SHARES
41
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। कर्जत । प्रतिनिधी ।
माथेरानमधील वन व्यवस्थापन समितीच्या अधिपत्याखाली असलेल्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या तीन गाड्यांचे सायलेंन्सर चोरीला गेल्याची घटना 19 जुलैच्या रात्री घडली. दुसर्‍याच दिवशी गाडी पाहण्यासाठी आलेल्या मालकांमुळे हा धक्कादायक प्रकार पुढे आला. यामध्ये दोन स्थानिक तर एक गाडी पर्यटकांची आहे.

सविस्तर वृत्त असे की, 20 जुलैला सकाळी नेरळकडे जाण्यासाठी प्रशांत कदम, नरेश आखाडे व पर्यटक चिराग पटेल हे आपली गाडी घेऊन नेरळच्या दिशेने निघण्यासाठी गाडीजवळ गेले असता प्रशांत कदम व नरेश आखाडे या दोघांना गाडीला सायलेंसर नसल्याचे लक्षात आले. तर, कांदिवली, मुंबई येथील पर्यटक हे परिवारासोबत परतीच्या प्रवासाला निघाले, पण गाडी जास्त आवाज का करते म्हणून गाडी थांबून पाहिले तर गाडीला सायलेंसर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेवरुन तीन गाड्यांचे सायलेंसर चोरीला गेल्याची बातमी वाहनतळात वार्‍यासारखी पसरली. दोघे स्थानिक व पर्यटक हे एकत्र आले आणि पोलीस ठाण्यात जाणार तोच धोंडू कदम यांच्या गाडीचा सायलेंन्सर अर्धवट काढलेला आढळला. या सर्वांनी येथील स्थानिक पोलिसांना हकीकत सांगितली. पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार गाडी मालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पार्किंगमधील वीज बंद
सध्या पार्किंगमध्ये एमएमआरडीएकडून विकासकामे चालू आहेत. त्यामध्ये पार्किंगमधील वीज जोडणी एमएमआरडीए काढली आहे. त्यामुळे या अंधाराचा फायदा चोरांनी घेतला आणि सायलेन्सर चोरी केली.

सीसीटीव्ही बसविणे गरजेचे
वन व्यवस्थापन समिती ही प्रत्येक गाडीमागे 100 रुपये टॅक्स घेते, पण त्या पर्यटकांच्या गाड्यांची सुरक्षा राम भरोसे आहे. एक सिझनला 500 गाड्या उभ्या राहतात. या गाड्यांचा टॅक्स घेतात, मात्र जे वन व्यवस्थापन समितीच उत्पनाचे स्रोत आहे, त्याच्याकडे लक्ष दिले जात नाही. अनेक वेळा चोरीच्या घटना घडल्या आहेत. असे असताना वन व्यस्थापन समिती सीसीटीव्ही का लावत नाही? सीसीटीव्ही न लावण्यामागे समितीचा हेतू काय? की जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष केले जाते की काय? असे अनेक प्रश्‍न पर्यटकांकडून उपस्थित होत आहेत.

वन व्यवस्थापन समिती आमच्या गाड्यांचा टॅक्स घेते मग आमच्या गाडीची सुरक्षा का ठेवत नाही. असे जर असेल तर कोण पुन्हा माथेरानला आपली खासगी वाहने घेऊन येणार नाहीत. यावर वन विभागाने लक्ष दिले पाहिजे.

चिराग पटेल, पर्यटक, कांदिवली-मुंबई

Related

Tags: crimekrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheranonline marathi newssilensor
Previous Post

मध्य रेल्वेने लब्धी गार्डनचे नाव हटविले

Next Post

भरपावसात मृगगड किल्ल्याची स्वच्छता मोहीम फत्ते

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

मुरूडमध्ये अवैध खैराची वाहतूक
sliderhome

मुरूडमध्ये अवैध खैराची वाहतूक

February 16, 2026
नऊ ग्रामपंचायतीवर प्रशासकीय राज
कर्जत

नऊ ग्रामपंचायतीवर प्रशासकीय राज

February 16, 2026
sliderhome

पळसदरी धरणात तरुणीचा मृतदेह आढळला

February 15, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक

February 15, 2026
अकरा कोटीचा एमडीचा साठा जप्त
क्राईम

अकरा कोटीचा एमडीचा साठा जप्त

February 15, 2026
क्राईम

सव्वा दोन लाख रुपयांची रोख रक्कम लंपास

February 15, 2026
Next Post
भरपावसात मृगगड किल्ल्याची स्वच्छता मोहीम फत्ते

भरपावसात मृगगड किल्ल्याची स्वच्छता मोहीम फत्ते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?