। मुंबई । वृत्तसंस्था ।
आंतरजाल जगतात सर्वकाही व्यापणारी आता गुगल यंत्रणा मुदत ठेव योजना चालवणार आहे. आता बँका तथा अन्य संदर्भित निगम, संस्था यांच्यप्रमाणे गुगलही भारतातील ग्राहकांसाठी ही विशेष योजना सुरू करण्यात येणार आहे. गुगल-पे च्या माध्यमातून ग्राहक मुदत ठेव खरेदी करू शकतील. याकरिता गुगलने भारतातील एका फिनटेक कंपनीशी करार केला आहे. गुगलचा हा एक मोठा उपक्रम मानला जात असून एका अहवालानुसार, भारतात गुगल-पेचे 150 कोटी सक्रिय वापरकर्ते आहेत.
गुगलही पुरविणार ‘ही’ योजना
