| सुकेळी | वार्ताहर |
नागोठणे जवळ असलेल्या बाळसई गावातील गोपाळ दगडु म्हसकर यांचे रविवारी दि.30 जुन रोजी निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 78 वर्षेे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगा, मुली, नातवंडे असा मोठा मित्रपरिवार आहे. गोपाळ म्हसकर यांचे दशक्रिया विधी मंगळवारी (दि.9) तर उत्तरकार्य शुक्रवारी (दि.12) बाळसई येथे होणार असल्याचे म्हसकर कुंटुबियांकडुन सांगण्यात आले आहे.