• Login
Tuesday, March 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सरकारची मनमानी, गरीबाची झोळी रिकामी

Krushival by Krushival
August 15, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
सरकारची मनमानी, गरीबाची झोळी रिकामी
0
SHARES
164
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वितरण करा, पण आमच्या डोळ्यादेखत; धान्य वितरकांना सरकारची अजब अट

। रायगड । आविष्कार देसाई ।

सरकारच्या आदेशानूसार धान्य वितरण करण्यासाठी ई-पॉस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत होता. मात्र त्याचा विपरीत फटका रेशन दुकानदारांना बसला. जुलै महिन्यातील केवळ 50 टक्केच धान्य वितरण करता आले. यावर उपाय म्हणून ऑफलाईन धान्य वितरणाला सरकारने मंजुरी दिली. परंतु, सरकारी अधिकारी अथवा कर्मचार्‍यांच्या उपस्थितीतच धान्य वितरण करावे, अशी अट सरकारने घातली. परिणामी, मंडळ अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवकांना आपला रोजचा कामधंदा सोडून धान्य वितरणावर लक्ष ठेवावे लागत आहे. मात्र, फारसे कर्मचारी तेथे फिरकत नसल्याने धान्य वितरण प्रक्रिया ठप्प होत आहे. परिणामी, धान्य नेण्यासाठी आलेल्या गरजूंना रिकामीच झोळी घेऊन घरी परतावे लागत आहे.

सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशन दुकानदारांना मिळालेल्या ई-पॉस मशीनमध्ये विविध स्वरूपातील अडथळे निर्माण होत आहेत. तसेच सातत्याने सर्व्हर डाऊनचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे धान्य वितरण प्रक्रिया ठप्प होऊन गरजूंना धान्य मिळेनासे झाले आहे. या समस्येमुळे रेशन दुकानदारही हवालदिल झाले असून, दुकानदारांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून प्रश्‍न सोडविण्याची मागणी केली आहे. दुकानदारांना दोन महिन्यांपूर्वी 5-जी नेटवर्क असणार्‍या ई-पॉस मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. नवीन मशीनमुळे धान्य वितरण जलदगतीने होईल, अशी अपेक्षा धान्य दुकानदार बाळगून होते. परंतु, प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. याउलट, चालू महिन्यात वारंवार आधार सर्व्हर ठप्प होऊन ई-पॉस मशीन बंद पडत आहेत. त्यामुळे रेशनधारकांना धान्य वितरण करणे अशक्य होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही समस्या अधिकच तीव्र झाली आहे.

यावर उपाय म्हणून सरकारने ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरणाला 30 जुलैच्या पत्राने परवानगी दिली. त्यामध्ये प्रामुख्याने गहू, तांदूळ आणि साखरचे वितरण करता येणार आहे. आनंदाचा शिधा आणि अंत्योदय साडी वितरणावर मर्यादा आणल्या आहेत. तसेच धान्याचे वितरण करताना मंडळ अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक उपस्थित असणे बंधनकारक केले आहे. सरकारच्या या अजब फतव्यामुळे सारेच चक्रावून गेले आहेत. 1955 सालापासून धान्य वितरण करण्याची जबाबदारी रेशनिंग दुकानदार पार पडत आले आहेत. त्यामध्ये काही दुकानदार गडबडी करत असल्याने सरकारने धान्य वितरणात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणली. मात्र, या अटीमुळे रेशनिंग दुकानदारांवर अविश्‍वास दाखवल्याची धारणा निर्माण झाली आहे. तसेच मंडळ अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक यांना त्यांचा रोजचा कामधंदा सोडून धान्य वितरण करावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यामधूनही दबक्या आवाजात विरोधी सूर ऐकायला मिळत आहे. यातील बहुतांश ठिकाणी सरकारचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नसल्याची जोरदार चर्चा आहे.

रायगड जिल्ह्यात एकूण रास्त भाव दुकानांची संख्या-1445
जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिका-83 हजार 789
अंत्योदय लाभार्थी संख्या-2 लाख 57 हजार 852
प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका-3 लाख 79 हजार 090
प्राधान्य कुटुंब लाभार्थी संख्या-15 लाख 11 हजार 487
जिल्ह्यातील एकूण शिधापत्रिकांची संख्या-4 लाख 62 हजार 879
एकूण लाभार्थी संख्या-17 लाख 69 हजार 339
धान्याचा सरासरी कोटा
24,150 मे टन गहू
83,990 तांदूळ

ऑफलाईन धान्य वितरण करण्याला सरकारने परवानगी दिली आहे. सरकारी अधिकारी, कर्मचारी यांच्याच उपस्थित धान्याचे वितरण करणे गरजेचे आहे. तशा सूचना संबंधित तहसीलदार यांना देण्यात आल्या आहेत. अधिकारी, कर्मचार्‍यांनी रेशन दुकानात गेलेच पाहिजे.

सर्जेराव सोनावणे,
जिल्हा पुरवठा अधिकारी,
रायगड

Related

Tags: A strange condition of the governmentgrain distributionindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newsRation shopkeeperssocial media newssocial news
Previous Post

पुनर्वसनाचे प्रशासनाकडून खोटे आश्‍वासन

Next Post

प्रो कबड्डीमध्ये ‘हे’ आठ जण झाले करोडपती

Krushival

Krushival

Related Posts

प्रादेशिक योजनांना दुरुस्तीचा आधार
sliderhome

प्रादेशिक योजनांना दुरुस्तीचा आधार

March 16, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

टेम्पोच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

March 16, 2026
बेलकडे ग्रामस्थ 30 दिवसांपासून पाण्यावाचून त्रस्त
sliderhome

बेलकडे ग्रामस्थ 30 दिवसांपासून पाण्यावाचून त्रस्त

March 16, 2026
श्रीवर्धनमध्ये आंबा पीक संकटात
sliderhome

आंबा पीक संकटात

March 16, 2026
उरण

महाराष्ट्र शासन, सिडकोला ‌‘सर्वोच्च’ दणका

March 16, 2026
संकेत कुंभारची गगनभरारी
sliderhome

संकेत कुंभारची गगनभरारी

March 16, 2026
Next Post
प्रो कबड्डीमध्ये ‘हे’ आठ जण झाले करोडपती

प्रो कबड्डीमध्ये 'हे' आठ जण झाले करोडपती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?