• Login
Wednesday, April 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जिल्ह्यात उद्या ग्रामपंचायतीचे मतदान

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 27, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित
0
SHARES
51
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

45 हजार मतदार बजावणार हक्क

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या सरपंचसह सदस्यपदांच्या 35 जागांसाठी प्रत्यक्ष पोट निवडणूक होणार आहे. या ग्रामपंचायतीचे मतदान मंगळवारी (दि.28) सकाळी साडेसात ते साडेपाच यावेळेत 32 केंद्रावर होणार असून, 45 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. मतदान प्रक्रीया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांचा कडेकोट पहारा असणार आहे.

जिल्ह्यातील 30 सदस्य व पाच सरपंच पदासाठी असे आज एकूण 35 जागांसाठी मतदान होणार आहे. अलिबाग तालुक्यातील वैजाळी, नागाव व खंडाळे या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या 3, मुरूड तालुक्यातील एकदरा ग्रामपंचायतीच्या 5, काशीदमधील 1, मांडलामधील 2 अशा एकूण 8, कर्जतमधील पाली तर्फे कोतल खलाटीमध्ये 2, खालापूरमधील होराळेमधील 2, माणगांवमधील वणीमलईकोंडमध्ये 1, रोहामधील पुईमध्ये 1, महाडमधील ताम्हाणेमधील 1, वराठीमध्ये 1, पोलादपूरमधील तुर्भे बुद्रूकमध्ये 2, श्रीवर्धनमधील दिवेआगरमध्ये 9 अशा एकूण सदस्यपदांच्या 30 जागांसाठी मतदान असणार आहे. तसेच, महाडमधील मोहोप्रे व वाळसुर, पोलादपूरमधील महालगूर, म्हसळामधील घोणसे आणि श्रीवर्धनमधील दिवेआगरमधील अशा एकूण सरपंच पदाच्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची अंतिम तयारी पुर्ण झाली आहे. मतपेट्यांसह इतर साहित्य तसेच कर्मचारी मतदान केंद्रात सोमवारी (दि.27) दुपारपासून रवाना झाले. मंगळवारी (दि.28) सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. यावेळी सुमारे 45 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रीया सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण दोनशेहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

अलिबागमध्ये 3 हजार मतदार बजावणार हक्क
अलिबाग तालुक्यातील वैजाळी, नागाव व खंडाळे या ग्रामपंचायतीच्या सदस्य पदांच्या तीन जागांसाठी मतदान होणार आहे. नागाव ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या उमेदवार मंजुषा राणे, वैजाली ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाचे उमेदवार नंदकुमार प्रभाकर पाटील, खंडाळे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाचे उमेदवार समिक्षा सागर गुरव हे शेकापचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. तीन हजार 143 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यामध्ये एक हजार 519 पुरुष आणि एक हजार 624 महिला मतदार आहेत. तालुक्यातील हाशिवरे वैजाळी येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नागावमधील रायगड जिल्हा प्राथमिक शाळा, आणि तळवली येथील रायगड जिल्हा परिषद शाळेतील तीन मतदान केंद्रात मतदान प्रक्रीया पार पाडणार आहे.
69 जागा बिनविरोध
रायगड जिल्ह्यातील 126 ग्रामपंचायतींमधील पोट निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यावेळी 167 रिक्त सदस्यपदांपैकी 82 जागांसाठी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. त्यामुळे 55 सदस्यपदांच्या जागा बिनविरोध झाल्या. तसेच, सरपंच पदाच्या 30 रिक्त जागांपैकी 14 जागा बिनविरोध निवडून आल्या असून 14 जागांसाठी एकही अर्ज प्राप्त झाला नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
स्थानिक सुट्टी जाहीर
रायगड जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमधील रिक्त झालेल्या पदांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संबंधित कार्यक्षेत्रात मंगळवारी (दि.28)स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ही स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

Related

Tags: alibag newsGram Panchayat By-electionindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

हेटवणे पुल चोरीप्रकरणी गंभीर विसंगती

Next Post

सिडकोचे एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क उभारणीला वेग

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

कळंबोलीतील नागरी समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी
पनवेल

कळंबोलीतील नागरी समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी

April 29, 2026
कर्जत

कर्जतमध्ये अंडरआर्म लीगचे आयोजन

April 29, 2026
सुयश, शुभंकरची शतकी खेळी
क्रीडा

सुयश, शुभंकरची शतकी खेळी

April 29, 2026
पाणीटंचाईचा प्रश्न चव्हाट्यावर
कर्जत

पाणीटंचाईचा प्रश्न चव्हाट्यावर

April 29, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

गाव-वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

April 29, 2026
माथेरान येथे मलनिस्सारण प्रकल्पाची पाहणी
कर्जत

माथेरान येथे मलनिस्सारण प्रकल्पाची पाहणी

April 29, 2026
Next Post
सिडकोचे एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क उभारणीला वेग

सिडकोचे एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क उभारणीला वेग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?