अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

| रसायनी | वार्ताहर |
मानवहीत लोकशाही पक्षाच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी रिसनाला जवळील समर्थ रेफ्रिजरेशन शेजारी असलेला साई जीत मंगल कार्यालय येथे विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी सुधीर सोनवळे, सुजित सोनावळे,कृष्णा झोंबाडे, विश्‍वनाथ गायकवाड, अमोल म्हस्के, राहुल इंगळे, हिंदुराव बाबर, काका गायकवाड, जयश्री इंगळे, हस्के, हनुमंत साठे, काशिनाथ खुडे, अशोक खुडे, अशोक खाण, अशोक कवडे, लंकेश खवळे, राहुल म्हस्के, नवनाथ पवार, विजय लोखंडे, रोहित काळोखे, राहुल आरणे, ललकर खवळे, अमित कसबे आणि इतर समाज बांधव व महिलावर्ग आवर्जून उपस्थित होता. सूत्रसंचालन विश्‍वनाथ गायकवाड यांनी केले.

Exit mobile version