। कर्जत । प्रतिनिधी ।
छत्रपती शिवाजी महाराज यांची शनिवारी जयंती कर्जत नगरपरिषदेच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्ष सुवर्णा जोशी व मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांच्या सह नगरसेवकनगरसेविका उपस्थित होते.
कर्जत नगरपरिषदेतर्फे महाराजांना अभिवादन
-
by Krushival

- Categories: sliderhome, कर्जत, रायगड
- Tags: krushival marathi newskrushival mobile appkrushival news marathikrushival news papermarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsonline marathi news
Related Content
स्वच्छतेसाठी एसटीचा प्रवाशांवर भार
by
Sanika Mhatre
April 19, 2026
पेझारी येथे खारेपाट विभागीय शेकाप मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन
by
Sanika Mhatre
April 19, 2026
वनसमितीच्या कार्यकारिणीला विलंब
by
Sanika Mhatre
April 19, 2026
राज्यात वादळी पावसाचा इशारा
by
Sanika Mhatre
April 19, 2026
तोपर्यंत युद्धातून माघार नाहीच!
by
Sanika Mhatre
April 19, 2026
पोलादपुरात नद्यांचा होणार गाळउपसा
by
Sanika Mhatre
April 19, 2026