। अलिबाग । प्रतिनिधी ।
स्व. प्रभाकर पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त शेतकरी भवन अलिबाग येथे अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी आमदार भाई जयंत पाटील, अलिबागचे मा. नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप महिला आघाडी प्रमुख, नगरसेविका चित्रलेखा पाटील, कमलाकर वाघमोडे, नगरसेवक अनिल चोपडा, वृषाली ठोसर, राकेश चौलकर, संदीप घरत, अशोक प्रधान, संदीप सारंग, सतिश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
