रायगडच्या भाग्यविधात्याला विनम्र अभिवादन

। अलिबाग । प्रतिनिधी ।
स्व. प्रभाकर पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त शेतकरी भवन अलिबाग येथे अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी आमदार भाई जयंत पाटील, अलिबागचे मा. नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप महिला आघाडी प्रमुख, नगरसेविका चित्रलेखा पाटील, कमलाकर वाघमोडे, नगरसेवक अनिल चोपडा, वृषाली ठोसर, राकेश चौलकर, संदीप घरत, अशोक प्रधान, संदीप सारंग, सतिश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

स्व.प्रभाकर पाटील यांना अभिवानदन करताना मान्यवर (छायाचित्र – अमोल नाईक )
Exit mobile version