• Login
Monday, July 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

हमी भाव भात खरेदी केंद्र सुरू

Santosh Raul by Santosh Raul
December 10, 2022
in sliderhome, कर्जत, रायगड, शेती
0 0
0
हमी भाव भात खरेदी केंद्र सुरू
0
SHARES
71
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटी कडून आधारभूत हमी भावाने भाताची खरेदी सुरू करण्यात आली आहे. आपल्याकडील भाताची विक्री करण्यासाठी नेरळ केंद्रावर तब्बल 900 शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे.

शासनाच्या मार्केटिंग फेडरेशन कडून शेतकर्‍यांच्या भाताची हमी भावाने आधारभूत किंमत देवून खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. कर्जत तालुक्यातील तीन खरेदी केंद्र सुरू होणार असून त्यापैकी कर्जत येथील खरेदी विक्री संघामध्ये खरेदी केंद्र यापूर्वीच सुरू झाले आहे. दुसरे केंद्र नेरळ येथे आज सुरू झाले असून नेरळ येथील विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटी कडून हे केंद्र सुरू झाले असून नेरळ केंद्रामध्ये आषणे कोषणे पासून कळंब पर्यंत शेतकरी यांच्या भाताची खरेदी केली जाते. त्यासाठी शासनाने ऑनलाईन नोंदणी करण्याची सूचना शेतकर्‍यांना केली होती, त्यानुसार नेरळ केंद्रासाठी तब्बल 900 शेतकर्‍यांनी ऑनलाईन नोंदणी पूर्ण केली आहे. त्यांच्या भाताची हमी भावाने खरेदी करण्याच्या केंद्राचे उद्घाटन शनिवारी 10 डिसेंबर रोजी नेरळ येथील शासकीय गोदाम येथे झाले. शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस श्रीराम राणे यांचे हस्ते विक्री साठी आलेल्या भाताचे वजन करून केंद्रातील भात खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.

त्याप्रसंगी नेरळ विविध विकास कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन राजेंद्र विरले, व्हाइस चेअरमन रविंद्र झांजे, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र हजारे, संस्थेचे ज्येष्ठ संचालक सावळाराम जाधव, नारायण तरे, विष्णू कालेकर, शशिकांत मोहिते, यशवंत कराले, वैभव भगत, संजय शिंदे, धोंडू आखाडे, अर्चना शेळके, कुंदा सोनावळे आदी उपस्थित होते. तसेच शेतकरी यांची यावेळी मोठी उपस्थिती होती.

Related

Tags: karjatkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralneral newsonline marathi newsraigad
Previous Post

शिक्षकांच्या विविध समस्या प्रलंबित; आंदोलनाचा इशारा

Next Post

स्वा.सै. गोविंद गणू पाटील यांची आज शोकसभा

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

नगराध्यक्ष चषकमधून रायगडात जलतरणाची नवी पिढी
अलिबाग

नगराध्यक्ष चषकमधून रायगडात जलतरणाची नवी पिढी

July 20, 2026
पनवेल

वाहनांचे प्रदूषण प्रमाणपत्र अद्ययावत ठेवा: जयंत चव्हाण

July 20, 2026
माणगाव-इंदापूर बायपासच्या ब्रिजचे काम रेंगाळले
माणगाव

माणगाव-इंदापूर बायपासच्या ब्रिजचे काम रेंगाळले

July 20, 2026
एकविरा देवीच्या चरणी स्वच्छतेची सेवा
अलिबाग

एकविरा देवीच्या चरणी स्वच्छतेची सेवा

July 20, 2026
संसदेला घेराव! आंदोलक संसद गेटपर्यंत पोहोचले
sliderhome

संसदेला घेराव! आंदोलक संसद गेटपर्यंत पोहोचले

July 20, 2026
Farmer crisis: रायगडात शेतकरी संकटात
sliderhome

Farmer crisis: रायगडात शेतकरी संकटात

July 19, 2026
Next Post
स्वा.सै. गोविंद गणू पाटील यांची आज शोकसभा

स्वा.सै. गोविंद गणू पाटील यांची आज शोकसभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?