• Login
Wednesday, November 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जलजीवन योजनेत त्रुटी, पालकमंत्र्यांची कबुली

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 18, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
जलजीवन योजनेत त्रुटी, पालकमंत्र्यांची कबुली
0
SHARES
1
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बहिष्कार, आरोप-प्रत्यारोपाने बैठक गाजली

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगडच्या जनतेला घराघरात पाणी पोहोचवण्याच्या गाजावाजा करणाऱ्या जलजीवन मिशनचा कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. रखडलेली कामे, निकृष्ट पाइपलाईन, अपुऱ्या पाण्याच्या टाक्या आणि चुकीच्या सर्व्हेमुळे योजनांचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, पुण्यातील संस्थेने केलेला सर्व्हे चुकीचा असल्याची कबुली खुद्द पालकमंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केली. त्यामुळे जलजीवनच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पाणीपुरवठ्याच्या नियोजनातील त्रुटी कधी दूर होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यातच आढावा बैठकीवर राष्ट्रवादी काँग्रेसने बहिष्कार टाकल्याने प्रशासकीय त्रुटींसोबत राजकीय वादही समोर आला आहे. एकीकडे पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना दुसरीकडे बहिष्कार आणि प्रोटोकॉलवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे रायगडकरांच्या नशिबी पाणी की केवळ आश्वासनांचा पाऊस, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये जलजीवनच्या योजना रखडल्या याची कल्पना आहे. तसेच, जलजीवन योजनांमध्ये अनेक त्रुटी आणि चुका आहेत. पुण्याच्या एका संस्थेने या योजनेचा सर्व्हे केला. परंतु, हा सर्व्हे चुकीचा झाला असल्याची खंत पालकमंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केली. त्यामुळे आगामी काळात पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न करून या योजना पुर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करा, अशी सुचना गोगावले यांनी अधिकाऱ्यांना दिली.

जलजीवन मिशन योजनाबाबत अलिबागमधील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.18)आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कृषी सभापती वैकुंठ पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आदींसह ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन सरवदे, जिल्ह्यातील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री भरत गोगावले यांनी तालुका स्तरावर जिल्ह्यातील जलजीवन योजनेच्या कामांचा आढावा घेतला. रखडलेल्या योजनांची माहिती घेऊन तात्काळ काम करण्याची सुचना अधिकाऱ्यांना दिली. वीस वर्षे डोळ्यासमोर ठेवून योजना राबविल्या जातात.

त्यानुसार पाण्याच्या टाकीची क्षमता असणे आवश्यक आहे. मात्र, त्या पद्धतीने काम होत नसल्याने योजना अडचणीत आल्या आहेत. येणारा काळ पाण्यासाठी फार कठीण आहे. जलजीवन योजनेसाठी असणारी पाईप लाईन न टीकणारी आहे. साठवून ठेवलेला पाईपचा साठा आगीने जळून गेला आहे. ज्या पद्धतीने पाण्याच्या टाकीची बांधणी हवी, तशी दिसत नाही, अशा अनेक तक्रारी आहेत. या योजनेत अनेक त्रुटी आणि चुका आहेत. या चुकांसह त्रुटी दूर करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावर्षी पाऊस 22 दिवस उशिरा पडला आणि सप्टेंंबरपासून पाऊस गायब झाला. त्यामुळे पाण्याचा दुष्काळ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशी सुचना भरत गोगावले यांनी दिली.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांचा बहिष्कार
पालकमंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जलजीवन मिशन योजनेच्या कामांचा आढावा बैठक बुधवारी घेण्यात आली. या बैठकीत महायूतीमधील अजित पवार गटातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व सदस्यांनी बहिष्कार टाकल्याची चर्चा जिल्हा परिषदेमध्ये सुरु आहे. बहिष्कार टाकण्याचे कारण स्पष्ट झाले नाही; परंतु, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांच्या गैरहजेरीने वेगवेगळ्या चर्चेला उत आला आहे.
प्रोटोकॉल न पाळण्याचा आरोप
जलजीवन योजनेच्या आढावा बैठक ही जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य आणि ठेकेदांरासमवेत घेण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी अध्यक्षांकडे केली होती. परंतु, जिल्हा परिषद अध्यक्षांनी त्या मागणीची दखल न घेता पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक का घेतली, याबाबत उलगडा झाला नाही. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत असताना जिल्ह्यातील मंत्री, आमदार व इतर लोकप्रतिनिधींनाही बोलावणे गरजेचे होते. त्या नियमांचे पालन करण्यात आले नाही. या बैठकीत ज्यांचा काहीही संबंध नाही, ते व्यासपिठावर होते. त्यामुळे या बैठकीत प्रोटोकॉल पाळण्यात आला नाही, असा आरोप जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकर पाटील यांनी केला आहे. त्यामुळे या बैठकीत उपस्थित राहिलो नसल्याचे त्यांनी सांगितले.

पनवेल येथे झालेल्या जिल्हा परिषदेच्या बैठकीमध्ये जलजीवनची स्वतंत्र बैठक दि.13 नोव्हेंबर रोजी घेण्याचे ठरले होते; मात्र, ही बैठक पालकमंत्री यांच्या उपस्थितीत होणार, हे ठरले नव्हते. जर पालकमंत्री जलजीवनच्या बैठकीत होते तर राष्ट्रवादी पक्षाच्या मंत्र्यांना देखील आमंत्रण द्यायला हवे होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सदस्य आणि सभापती या बैठकीला उपस्थित नव्हते.

अमित नाईक,
गटनेता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

Related

Tags: alibag newsindiajaljeevan missionkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

दिवेआगारचे सरपंच अडचणीत; तहसीलदारांकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Next Post

अलिबागमधील 27 अंगणवाड्या होणार स्मार्ट

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

दिवेआगारचे सरपंच अडचणीत; तहसीलदारांकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश
sliderhome

दिवेआगारचे सरपंच अडचणीत; तहसीलदारांकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

November 18, 2026
बैलमोरेंकडून दळवींच्या वक्तव्यांचा समाचार
sliderhome

बैलमोरेंकडून दळवींच्या वक्तव्यांचा समाचार

November 18, 2026
शिक्षकांकडून शासनाची फसवणूक?
sliderhome

शिक्षकांकडून शासनाची फसवणूक?

November 18, 2026
दहा वर्षांनंतरही पाण्यासाठी वणवण
पनवेल

दहा वर्षांनंतरही पाण्यासाठी वणवण

November 18, 2026
अलिबागच्या विकासाला जलशक्तीची जोड
sliderhome

अलिबागच्या विकासाला जलशक्तीची जोड

November 18, 2026
जबाबदार यंत्रणेविरोधात गुन्हा दाखल करा: सुरेश घरत
sliderhome

जबाबदार यंत्रणेविरोधात गुन्हा दाखल करा: सुरेश घरत

November 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?