• Login
Monday, May 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पेण

गुढीही रचनात्मक संघर्षाची नांदी- डॉ. वैशाली पाटील

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 30, 2025
in पेण, रायगड
0 0
0
गुढीही रचनात्मक संघर्षाची नांदी- डॉ. वैशाली पाटील
0
SHARES
14
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पेण । वार्ताहर ।

दारी उभारलेली गुढी ही विजय आणि समृद्धीचे जसे प्रतीक आहे, तसेच समाजातील वंचित महिलांनी सार्वजनिकरित्या उभारलेली गुढीही परिवर्तनाची आणि रचनात्मक संघर्षाची नांदी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले आहे. अंकुर ट्रस्ट आणि महिला अत्याचार विरोधी मंचाच्यावतीने आयोजित ‘स्त्री अस्मितेची व संविधानाची गुढी उभारणी’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी शहरातील तसेच ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

दरवर्षीप्रमाणे, पेण शहरातील कष्टकरी महिला आणि सामाजिक बांधिलकी जपणार्‍या शिक्षित महिलांनी महात्मा गांधी वाचनालयाच्या प्रांगणात गुढी उभारणी करतात. हा उपक्रम केवळ उत्सव नसून स्त्री अस्मितेचे प्रतीक बनत चळवळीच्या रूपात विकसित झाला आहे. पेण शहर हे गणपती मूर्ती बनविण्यासाठी प्रसिद्ध असले तरी त्याचबरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींसाठीही ओळखले जाते. यंदाच्या वर्षी डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणींनी संविधान जागृती अभियान राबवण्याची घोषणा केली. तसेच, सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या लैंगिक हिंसाचाराच्या अनुषंगाने ‘सेफ्टी ऑडिट’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीपासून वाजतगाजत निघालेल्या मिरवणुकीत महिलांनी आत्मसन्मान देणारे घोषवाक्य असलेले फलक हातात घेतले होते. या मिरवणुकीचा समारोप महात्मा गांधी वाचनालयाच्या प्रांगणात करण्यात आला. यावेळी ‘अपराजिता’ स्पेशल महिला भारती पवार, मानसी बापट, रजनी गायकवाड, गौरी कातकरी, वंदना वाघमारे आणि महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी गुढी उभारणी केली.

कार्यक्रमात आई डे केअर, चाईल्ड हेवन, अंकुर ट्रस्टच्या मुलींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत गुढीला मानवंदना दिली. इनरव्हील क्लबच्या सदस्यांसह विविध राजकीय पक्षांच्या महिला कार्यकर्त्यांनीही आपली उपस्थिती लावली. स्त्री शक्तीचा जागर घडवणारा हा उपक्रम केवळ गुढीपाडव्याच्या उत्सवापुरता मर्यादित नसून, महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण चळवळ ठरत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPEN NEWSraigadsocial media newssocial news
Previous Post

ओडिसामध्ये रेल्वेचा भीषण अपघात

Next Post

माणगावात नववर्षाचे उत्साहात स्वागत

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

Toll News: मुंबई-गोवा महामार्ग अपूर्ण
उरण

Toll News: मुंबई-गोवा महामार्ग अपूर्ण

May 25, 2026
नेरळ येथे विराट हिंदू संमेलन
कर्जत

नेरळ येथे विराट हिंदू संमेलन

May 25, 2026
कर्जत-पनवेल जुना डीपी रोड पूर्ण करा
कर्जत

कर्जत-पनवेल जुना डीपी रोड पूर्ण करा

May 25, 2026
पनवेलमधील आगीच्या घटनेनंतर शिवसेना आक्रमक
पनवेल

पनवेलमधील आगीच्या घटनेनंतर शिवसेना आक्रमक

May 25, 2026
गंजलेले वीजखांब जीवावर बेतणार?
रायगड

गंजलेले वीजखांब जीवावर बेतणार?

May 25, 2026
महिसदरा नदीपात्राजवळ कचऱ्याचे साम्राज्य
रायगड

महिसदरा नदीपात्राजवळ कचऱ्याचे साम्राज्य

May 25, 2026
Next Post
माणगावात नववर्षाचे उत्साहात स्वागत

माणगावात नववर्षाचे उत्साहात स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?