• Login
Thursday, September 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शन

Madhavi Sawant by Madhavi Sawant
September 23, 2021
in sliderhome, मुरुड, रायगड
0 0
0
आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शन
0
SHARES
23
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नांदगांव येथे जिल्हा कृषी मेळाव्याचे आयोजन
। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
सध्याच्या जागतिक हवामान बदलामुळे,नैसर्गिक वादळांसारख्या आस्मानी संकटे व कोव्हिड-19 महामारीमुळे शेतकर्‍यांवर आलेल्या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी शेतकर्‍याना योग्य ते मार्गदर्शन होण्यासाठी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक महासंघाच्यावतीने मुरुड तालुक्यातील यशवंतनगर पंचक्रोशीत जिल्हा कृषी मेळावा यशवंतनगर येथिल उसरोली टेपावर आगरी समाज सभागृहात सकाळी दहा वाजता होणार आहे.

गेली पाचसहा वर्षे अवेळी पाऊस,अतिवृष्टी,चक्रीवादळे,गारपीट,थंडीची अनिश्‍चितता,वाढते उष्ण तापमानामुळे कोकणातीलआंबा,काजु,नारळ,सुपारी,भाजीपाला अशा सर्व प्रकारच्या फलोत्पादनावर विपरित परिणाम होऊन उत्पादन साठ टक्क्याने घटून ते चाळीस टक्क्यावर आले आहे.शिवाय कोव्हिडच्या निर्बंधांमुळे विक्री व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.म्हणून त्यांना मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे.

लवकर चनवीन भाजीपाला लागवड,आंब्यावरील कीड रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आवश्यक कृषी औषधांच्या फवारणीबाबत मार्गदर्शन तसेच तोंडली,सफेद कांदा ,भाजीपाला व सर्व प्रकारच्या फलोत्पादनाचे शेतकर्‍यांना या वर्षी चांगले उत्पादन घेता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्यावतीने कोकणात शेतकरी मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणूनहा जिल्हास्तरीय कृषी मेळावा आयोजीत करण्यात आल्याचे मोकल यांनी स्पष्ट केले आहे.

सदर मेळाव्यात शेतकर्‍यांना लॉकडाऊनमुळे विक्री व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याने ठोस विक्री व्यवस्था उपलब्ध करुन देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तसेच यावेळी युपीएल कंपनीच्यावतीने खते,किटकनाशके व अन्य उत्पादनांबाबत सादरीकरण करण्यात येणार आहे जिल्ह्यातील कृषी फलोत्पादन क्षेत्रातील प्रयोगशील शेतकर्‍यांना सन्मानीत करण्यात येणार आहे.

मेळाव्यात रायगड जिल्ह्याचे उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे, मुरुड तालुका कृषी अधिकारी विश्‍वजीत अहिरे,युपीएलचे ऑल इंडिया व्यवस्थापक अभिजित जगदाळे,झोनल मार्केटींग व्यवस्थापक पश्‍चिम महाराष्ट्र व कोकण विभाग अमित गायकवाड आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.कोरोना विषयीचे सर्व नियम पाळून होणार्‍या या मेळाव्याला शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे अवाहन चद्रंकात मोकल यांनी केले आहे.

Related

Tags: agriculturefarmingkrushival mobile appkrushival news papermurudonline marathi newsraigad
Previous Post

म्हसळ्यातील शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत

Next Post

अनाधिकृत मिठाई कारखान्यावर कारवाईची मागणी

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

sliderhome

आदित्य ठाकरेंनी मौन सोडले

September 16, 2026
सुपे घाटात एसटी उलटून अपघात
sliderhome

सुपे घाटात एसटी उलटून अपघात

September 16, 2026
sliderhome

उद्या घरोघरी होणार गौराईचे आगमन

September 16, 2026
श्रीवर्धन किनारी भटक्या श्‍वानांची दहशत
sliderhome

कुत्र्यांंचा उपद्रव ठरतोय जीवघेणा

September 16, 2026
sliderhome

वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी तपासणार बाह्यरुग्ण

September 16, 2026
sliderhome

मोरबे धरणाभोवती बांबूची भिंत

September 16, 2026
Next Post
अनाधिकृत मिठाई कारखान्यावर कारवाईची मागणी

अनाधिकृत मिठाई कारखान्यावर कारवाईची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?