• Login
Tuesday, February 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home देश अहमदाबाद

गुजरातने केला मुंबईचा पराभव

Krushival by Krushival
March 25, 2024
in अहमदाबाद, क्रीडा, देश
0 0
0
गुजरातने केला मुंबईचा पराभव
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अहमदाबाद | वृत्तसंस्था |

आयपीएल 2024 चा गुजरात टायटन्स विरूद्ध मुंबई इंडियन्स या तुल्यबळ संघांचा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. मात्र, गुजरातने आपला आपला बदला घेत हार्दिकच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा 6 धावांनी पराभव केला. गुजरातने मुंबईसमोर विजयासाठी 169 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र मुंबईला 20 षटकात 9 बाद 162 धावांपर्यंतच मजल मारता आली. रोहित शर्माने 43 तर डेवाल्ड ब्रेविसने 46 धावा करत सामन्यावर पकड निर्माण करून दिली होती. मात्र मुंबईच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी कच खाल्ली.

मी तर तुमचाच असं अहमदाबादच्या गुजरातींना ठासून सांगण्याचा प्रयत्न मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्यावर चांगलाच उलटला… गुजराती पांड्याला गुजरातच्याच प्रेक्षकांनी रोहित-रोहितची नारेबाजी करत चांगलंच हैरान केले. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत अन् गुजरातचं कौतुक करत पांड्या तंबूमध्ये परतला. हार्दिक पांड्याचा घोर अपमान झाला असं वाटेल. मात्र दोन हंगामात टांग देत मुंबईत कोलांटी उडी मारणार्‍या हार्दिकला क्रिकेटमध्ये व्यक्ती नाही तर संघ मोठा असतो हे गुजरात टायटन्सला दाखवून द्यायचं होते. त्यांनी ते पहिल्याच सामन्यात दाखवून देण्याचा प्रयत्न केला. 169 धावा चेस करणार्‍या मुंबईला चांगलाच घाम फोडला. मोहित शर्माने टाकलेले ते 18 वे षटक टर्निंग पॉईंट ठरले. गुजरातचं 169 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईने खराब सुरूवातीनंतर डाव सावराल होता. रोहित शर्माने 43 अन् डेवाल्ड ब्रेविसने 46 धावा करत मुंबईची सामन्यावर पकड निर्माण करून दिली होती.

मात्र किशोरने रोहितची अन् मोहितने ब्रेविसची शिकार केली अन् मुंबईची पकड सुटली. मोहितच्या प्रभावी मार्‍यासमोर टिम डेव्हिड अन् तिलक वर्माची डाळ शिजली नाही. 3 षटकात 36 धावांची गरज होती त्यावेळी मोहितने 18 व्या षटकात फक्त 9 धावा देत टीम डेव्हिडचा महत्वाचा बळी घेतला. त्यानंतर तिलक अन् पांड्याने काही फटके मारून सामना पुन्हा खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र आधी स्पेन्सरने तिलक वर्मा नंतर उमेश यादवने हार्दिक पांड्याला बाद करत मुंबईचा हा प्रयत्नही हाणून पाडला. हार्दिक पांड्या लवकर फलंदाजी करण्यासाठी आला असता तर सामन्याचं चित्र वेगळं असतं. मात्र कर्णधाराचा निर्णय मुंबईच्या पराभवाचं एक कारण ठरला.

गुजरातच्या फलंदाजीबाबत बोलायचं झाले तर नाणेफेक हार्दिकने जिंकली होती. त्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या तीन षटकात 30 धावा करत शुभमन गिलने हार्दिकच्या कपाळावर चिंतेच्या रेषा उमटवल्या होत्या. मात्र जसप्रीत बुमराहने साहाचा त्रिफळा उडवला अन् गुजरातच्या फलंदाजीला पहिले खिंडार पाडले. तरी कर्णधार शुभमन साई सुदर्शनसोबत किल्ला लढवत होता. धावगती थोडी मंदावली मात्र परिस्थिती तशी नियंत्रणातच होती. तिकडं हार्दिक पांड्या आपला अनुभवी स्पिनर चावलाच्या हातात बॉल सोपवला. त्यानेही निराश न करता लंबी रेस का घोडा शुभमन गिलला आपली खेळी 31 धावांवर आटोपती घ्यावी लावली. पाठोपाठ अझमतुल्ला देखील कोटझीची शिकार झाला.

मात्र, साई सुदर्शनने एक बाजू लावून धरली होती अखेर बुमराहने त्याची झुंजार खेळी 45 धावांवर संपवली. पाठोपाठ धोकादायक डेव्हिड मिलरलाही जास्त संधी न देता पॅव्हेलियनमध्ये धाडले. बुमराहने अशा तीन तगड्या शिकारी करत आपले पुनरागमन दणक्यात साजरं केले. गुजरातची अवस्था 5 बाद 134 धावा अशी झाली असताना राहुल तेवतियाने आपली मॅच फिनिशरची चुणूक दाखवून दिली. त्याने 18 व्या ओव्हरमध्ये 19 धावा चोपल्या. मात्र बुमराहने पुन्हा शेवटच्या षटकात मुसक्या आवळल्या म्हणून गुजरातला 168 धावात रोखता आले.

Related

Tags: ahamadabadcricketcricket newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newssocial media newssocial newssportssports news
Previous Post

काशीद किनारी दोन कार जळून खाक

Next Post

जिल्ह्यात रंगांची उधळण

Krushival

Krushival

Related Posts

जितेश आणि यशला सुवर्णपदक
क्रीडा

जितेश आणि यशला सुवर्णपदक

February 23, 2026
दिव्यांग स्पर्धेत रायगड संघ विजेता
क्रीडा

दिव्यांग स्पर्धेत रायगड संघ विजेता

February 23, 2026
रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय
अलिबाग

रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय

February 22, 2026
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

विद्यार्थिनीवर अत्याचार; पाच शिक्षकांना अटक

February 22, 2026
राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी
नवी दिल्ली

राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी

February 20, 2026
मुंबईत होणार ‘संक रॉक’चा जल्लोष
क्रीडा

मुंबईत होणार ‘संक रॉक’चा जल्लोष

February 20, 2026
Next Post
जिल्ह्यात रंगांची उधळण

जिल्ह्यात रंगांची उधळण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?