• Login
Friday, October 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

ग्यानू डन ब्रो एक बिस्कीट दो चाय, ज्ञानेश कुमार बाय बाय!

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 2, 2026
in sliderhome, मुंबई, राज्यातून
0 0
0
ग्यानू डन ब्रो एक बिस्कीट दो चाय, ज्ञानेश कुमार बाय बाय!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जेन नेक्स्टच्या घोषणांनी शिवाजी पार्क दणाणले; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी एल्गार

| मुंबई | प्रतिनिधी |

एक बिस्किट दोन चाय, ज्ञानेकुमार बाय बाय, ग्यानू बाबु इट्स डन ब्रो, एक चाय दोन खारी, ग्यानू अब तेरी बारी, अशा घोषणांनी शिवाजी पार्कचा आसमंत दणाणला. जेन नेक्स्टच्या आंदोलनात श्ुक्रवारी मोठ्या संख्येने तरुणांनी उपस्थिती लावली. शेतकरी कामगार पक्षासह तरुण, ज्येष्ठ नागरिकांनीही आंदोलकांना जोरदार पाठिंबा दिला. या आंदोलनात शेकापचे राज्य कार्यालयीन चिटणीस ॲड. राजेंद्र कोरडे, पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा ॲड. साम्या कोरडे उपस्थित होत्या.

अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात शिवाजी पार्कात आज जेन नेक्स्टने एल्गार पुकारला. निवडणुकीतील कथित घोटाळ्यांच्या प्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनात बॉलिवूडमधील कलाकर नसीरुद्दीन शाह, शबानामा आझमी, गायक विशाल ददलानी हे उपस्थित होते. विशेष म्हणजे कामाठी पुरातील महिला देखील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. तसेच रखरखत्या उन्हात सकाळपासूनच आंदोलक शिवाजी पार्कवर धडकत होते. कोणालाही कसला त्रास झाल्यास संबंधितांना तत्काळ उपचार मिळावे याकरिता नवी मुंबईतले डॉ नितीन दिघे व खोपोली येथील डॉ. पठाण हे आंदोलनाच्या ठिकाणी प्रथमोपचाराचे साहित्य घेऊन तैनात होते. दुपारपासूनच शेकडो जेन नेक्स्टने शिवाजी पार्कात ठाण मांडलं होतं. हातात तिरंगा घेऊन ज्ञानू, डन ब्रोच्या घोषणा देत हे तरुण शिवाजी पार्कात जमले होते.

जोर से बोलो, गो ज्ञानू गो
यावेळी जेन नेक्स्टने त्यांच्या जनरेशनच्या भाषेतील घोषणा दिल्या. संपूर्ण परिसर दणाणून सोडला. ग्यानू मस्ट गो, ग्यानू डन ब्रो, एक बिस्किट दो चाय, ग्यानेश कुमार बाय बाय, धर्मेंद्र प्रधान झांकी है, ज्ञानेश कुमार बाकी है. जोर से बोलो, गो ज्ञानू गो, एक कचोरी, दो समोसा ज्ञानू पर नही भरोसा आदी घोषणांनी तरुणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशा मराठी घोषणाही देण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण शिवाजी पार्क परिसर दणाणून गेला होता.
जय भीम जय शिवाजी
जय जय जय जय जयभीम जयभीम जयभीम, जोर से बोलो जयभीम जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, वंदे मातरम वंदे मातरम आदी घोषणाही तरुणांनी दिल्या.
आंदोलकांपेक्षा पोलिसांची संख्या जास्त
आंदोलन सुरू झाल्यानंतर मंत्रालयाची आंदोलनाच्या बाजूकडील दोन्ही प्रवेशद्वार बंद करण्यात आली होती. नवीन प्रशाकीय इमारतीचेही प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. मंत्रालय परिसरात सुरक्षेसाठी तैनात असलेला पोलिस फौजफाटा सतर्क झाला होता. त्यामुळे आंदोलकांपेक्षा पोलिसांचीच संख्या जास्त दिसत होती.
तानाशाहीविरोधात संविधान मांडू : ॲड. साम्या कोरडे
तुम्ही-आम्ही जिवंत आहोत आणि म्हणूनच आपली लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. आज आपण येथे आलो आहोत. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी लोकशाहीचे खांब उद्ध्वस्त केलेले आहेत, यासाठी ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला पाहिजे. भारतात निवडणुका व्यवस्थित होणार नाहीत, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा शेतकारी कामगार पक्ष पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा ॲड. साम्या कोरडे यांनी दिला.
आम्हाला मतदानाच्या पेट्यांपर्यंत पोहोचू द्यायचे नव्हते, हे भाजपाचे षडयंत्र होतं. अर्ज सहामध्ये 18 वर्षांवरील मुलं भरतात आणि नवीन मतदारांची नोंदणी करून घेतात. त्या अर्जामध्ये केलेले बदल इतर दोन निवडणूक अधिकाऱ्यांनी बेकायदा असल्याचे म्हटले आहे. त्याविरोधात आम्ही बोलायला लागलो तेव्हा त्यांना बदल करावा लागला. पहिली लढाई आपण जिंकलो आहोत.
भारतामध्ये जेथे जेथे एसआयआर झाले, पश्चिम बंगाल, बिहार येथे ज्या ज्या ठिकाणी एसआयआरमध्ये मतदारांची नावे वगळली गेली, तेथे तेथे भाजपाच्या उमेदवारांचा विजय झाला. आज महाराष्ट्रामध्येही एसआयआरची प्रक्रिया केली जाते. महाराष्ट्राच्या याद्यांवरून दोन कोटी मतदारांची नावे वगळली गेली आहेत, म्हणून एसआयआरसुद्धा रद्द झाला पाहिजे.
काहीजण विचारतात, हा राजीनामा होईल काय? पण कोणालाही वाटलं नव्हतं की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईल. आपण प्रश्न विचारत राहिले पाहिजेत. प्रश्न विचारले की बदल नक्की घडतो. आज आपण आंदोलन करतोय आणि सत्ताधारी पक्षालाही आपल्या आंदोलनाविरुद्ध मुंबईत आंदोलन करावं लागतंय, ही त्यांची हार आहे. आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो आणि उत्तर भाजपाची लोकं देतात, ही त्यांची हार आहे. जेव्हा जेव्हा ते तानाशाही मांडतील, तेव्हा तेव्हा आपण भारतीय संविधान मांडू, असा स्पष्ट इशाराही कोरडे यांनी दिला.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

ऐन टंचाईत सिडकोचे पिण्याचे पाणी बांधकामासाठी

Next Post

कुमकुम-अंकिता-कीर्तीने रचला इतिहास

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

ऐन टंचाईत सिडकोचे पिण्याचे पाणी बांधकामासाठी
sliderhome

ऐन टंचाईत सिडकोचे पिण्याचे पाणी बांधकामासाठी

October 2, 2026
गणेशमूर्ती विक्रीतून बचतगटांची कोटींची झेप
sliderhome

गणेशमूर्ती विक्रीतून बचतगटांची कोटींची झेप

October 2, 2026
sliderhome

‌‘राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या सोबत‌’

October 2, 2026
sliderhome

पावसाच्या खंडाने श्रीवर्धनच्या भातशेतीवर संकट

October 2, 2026
रायगडसह संपूर्ण कोकण दुष्काळग्रस्त जाहीर करा
sliderhome

रायगडसह संपूर्ण कोकण दुष्काळग्रस्त जाहीर करा

October 2, 2026
श्रीवर्धनच्या दुष्काळाला बॉक्साईट उत्खनन कारणीभूत?
sliderhome

श्रीवर्धनच्या दुष्काळाला बॉक्साईट उत्खनन कारणीभूत?

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?