• Login
Monday, March 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अबब! पाऊण किलोचा आंबा

Antara Parange by Antara Parange
May 9, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अबब! पाऊण किलोचा आंबा
0
SHARES
276
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बागायतदार डॉ. जगन्नाथ पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक

| खारेपाट | महेंद्र म्हात्रे |

अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध आंबा बागायतदार डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या बागेत सुमारे 669 ग्रॅम वजनाचा हापूस आंबा सापडला असून, त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, एफएमसी मार्केट नवी मुंबई वाशी येथील व्यापारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व रायगड जिल्ह्यातील आंबा बागायतदार यांच्याकडूनही अभिनंदन होत आहे.

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध आंबा बागायतदार व आंबा उद्योजक स्वर्गीय मारुती नागू पाटील मारुती मास्तर यांचे अलिबाग तालुक्यासह रायगड जिल्ह्यात हापूस आंब्याचे उत्पादन चांगल्या प्रकारे घेण्यास मोलाचे योगदान आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंबीय चांगल्या प्रकारे कार्यरत असून, उद्योग व्यवसायात प्रगती केली आहे. गेली अनेक वर्षे एफएमसी मार्केट नवी मुंबई वाशी येथे ट्रकच्या ट्रक भरून हापूस आंब्याची निर्यात होत होती. मात्र, 2022 ते 2025 दरम्यान बदलते हवामान, अवकाळी पाऊस यामुळे हापूस आंब्याच्या निर्यातीत सुमारे 60 टक्के तूट झाल्याने अलिबाग तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना मोठे नुकसान सहन करावी लागत आहे0 विशेष म्हणजे हापूस आंब्याचे उत्पादन तीस ते पस्तीस टक्क्यांनी घसरले आहे.

हापूस आंब्याचे चांगले उत्पादन घेण्यासाठी औषधे, खते, फवारणी, मनुष्यबळ यांच्यावर मोठा खर्च होतो, तसेच कमी उत्पादनामुळे मोठा फटका आंबा बागायतदारांना सहन करावा लागत आहे. मात्र, भविष्यात अशी स्थिती निर्माण झाल्या आंबा बागायतदारांवर भीषण संकट वाढवण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. यासंदर्भात जिल्हा प्रशासन कृषी विभाग, संबंधित खात्याचे मंत्री तसेच शासनाने योग्य ती दखल घेणे गरजेचे आहे. तसेच अचानक पडलेल्या पावसामुळे आंबा बागायतदारांना आर्थिक सहकार्य मिळणे गरजेचे आहे, अशी मागणी जोर धरत आहे.

Related

Tags: alibagalibag newsindiakharepat newskrushival mobile appmaharashtramangomango newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial news
Previous Post

पाकच्या हल्ल्यात मुंबईचा जवान शहीद

Next Post

शेकापचा पदाधिकारी मेळावा रद्द; राष्ट्रहितासाठी सरकारला आणि तिन्ही दलाला पाठिंबा राहणार

Antara Parange

Antara Parange

Related Posts

जल जीवन योजनेची निधीअभावी कोट्यवधींची कामे अपूर्ण
sliderhome

जल जीवन योजनेची निधीअभावी कोट्यवधींची कामे अपूर्ण

March 29, 2026
अवधूत पाटील मित्रमंडळ आयोजित नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा उत्साहात
अलिबाग

अवधूत पाटील मित्रमंडळ आयोजित नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा उत्साहात

March 29, 2026
आंबा हंगामावर उत्पादन घटीचे सावट
अलिबाग

आंबा हंगामावर उत्पादन घटीचे सावट

March 29, 2026
मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याची मागणी
रायगड

मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याची मागणी

March 29, 2026
मुंबई-गोवा महामार्गाची रखडपट्टी!
माणगाव

मुंबई-गोवा महामार्गाची रखडपट्टी!

March 29, 2026
बहुगुणी अन औषधी पांढरा कांदा बाजारपेठेत दाखल
उरण

बहुगुणी अन औषधी पांढरा कांदा बाजारपेठेत दाखल

March 29, 2026
Next Post
शेकापचा पदाधिकारी मेळावा रद्द; राष्ट्रहितासाठी सरकारला आणि तिन्ही दलाला पाठिंबा राहणार

शेकापचा पदाधिकारी मेळावा रद्द; राष्ट्रहितासाठी सरकारला आणि तिन्ही दलाला पाठिंबा राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?