• Login
Wednesday, May 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेकापचा पदाधिकारी मेळावा रद्द; राष्ट्रहितासाठी सरकारला आणि तिन्ही दलाला पाठिंबा राहणार

Antara Parange by Antara Parange
May 9, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
शेकापचा पदाधिकारी मेळावा रद्द; राष्ट्रहितासाठी सरकारला आणि तिन्ही दलाला पाठिंबा राहणार
0
SHARES
579
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्हा चिटणीस मंडळाच्या बैठकीत ठराव

। अलिबाग । प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकार्‍यांचा जिल्हास्तरीय मेळावा रविवारी (दि.11) पेझारी येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र, सध्या भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी हा मेळावा रद्द करण्यात आला आहे. याबाबत शुक्रवारी सकाळी तातडीची बैठक घेऊन जिल्हा चिटणीस मंडळाने ठराव घेतला आहे. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाल्याची माहिती जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, अ‍ॅड. गौतम पाटील, सुरेश घरत, अनिल पाटील, वृषाली ठोसर, रश्मी पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा चिटणीस सुरेश खैरे म्हणाले की, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने ठोस भूमिका घेत पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ले करून त्यांना प्रत्युत्तर दिले. हवाई दल, नौदल व सैन्य दलाने चांगली कामगिरी बजावून पुन्हा एकदा दहशतवाद्यांना त्यांची जागा दाखवली आहे. सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे आपण सर्वजण भारतीय आहोत, ही भूमिका घेऊन आपल्या देशातील सैनिकांना पाठिंबा आणि त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत शेतकरी कामगार पक्षाचे विविध कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. पक्षभेद न ठेवता, केंद्र व राज्य सरकारला शेतकरी कामगार पक्षाकडून सहकार्य आणि पाठिंबा राहील, ही भूमिका घेतली आहे, असे सुरेश खैरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सामाजिक बांधिलकीतून गरीब गरजू मुला-मुलींसाठी शनिवारी (दि.10) पीएनपी महाविद्यालयाच्या प्रांगणात सायकल व दप्तर वाटपाचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पाच हजार मुला-मुलींना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न आहे. मात्र, देशात सध्या युद्धजन्य परिस्थितीचे वातावरण आहे. त्यामुळे देशातील हवाईदल, नौदल व सैन्य दलाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी हा कार्यक्रम थाटामाटात साजरा न करता सायकल व दप्तर घरपोच देण्याचा निर्णय घेतला आहे.

– चित्रलेखा पाटील, जिल्हा महिला आघाडी प्रमुख, शेकाप

एकमताने देश व सरकारच्या पाठीशी: अ‍ॅड. मानसी म्हात्रे
संपूर्ण देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काश्मीरमध्ये 26 निष्पाप पर्यटकांचा प्राण दहशतवाद्यांनी घेतला. पाकिस्तानच्या कुरघोडीला आळा बसावा म्हणून केंद्र सरकारने विशेषतः संरक्षण खात्याने जी भूमिका घेतली आहे, ती कौतुकास्पद आहे. नऊ दहशतवादी ठिकाणी हल्ले करून पाकिस्तानचा भारत देशाप्रती बघण्याचा डाव उधळून लावला आहे. तिन्ही दलांतील सैनिक चोख उत्तर देत आहेत. राष्ट्रप्रेम या ठिकाणी प्रथम आहे. वेगवेगळ्या पक्षांची भूमिका वेगळी असते. मात्र, देशाच्या व राष्ट्राच्या संरक्षणासाठी सरकार जी भूमिका घेत आहे, त्यांच्या पाठीशी राहणे आवश्यक आहे. तिन्ही सैनिकांना बळ देण्यासाठी एकमताने देश व सरकारच्या पाठीशी आहोत, असे शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांनी सांगितले.

Related

Tags: adv. manasi mhatrechitralekha patilindiajayant patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadskpskp newssocial media newssocial newssuresh khaire
Previous Post

अबब! पाऊण किलोचा आंबा

Next Post

कोकणाला रेड अलर्ट! पोलीस, आरोग्य विभाग सज्ज

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

कंत्राटी कर्मचारी मानधनाविना

May 5, 2026
sliderhome

पोयनाड पोलीस ‌‘शेठचे गुलाम’?

May 5, 2026
एसटी डेपो अवैध वाहतुकीच्या विळख्यात
उरण

एसटी डेपो अवैध वाहतुकीच्या विळख्यात

May 5, 2026
वडखळ पोलिसांची कारवाई; गांजा तस्करीवर छापा
sliderhome

वडखळ पोलिसांची कारवाई; गांजा तस्करीवर छापा

May 5, 2026
शहराबाहेरील नळधारकांवर पाणीपट्टीचा दुप्पट बोजा
मुरुड

शहराबाहेरील नळधारकांवर पाणीपट्टीचा दुप्पट बोजा

May 5, 2026
पनवेल

पाण्यासाठी पनवेलकर रस्त्यावर!

May 5, 2026
Next Post
कोकणाला रेड अलर्ट! पोलीस, आरोग्य विभाग सज्ज

कोकणाला रेड अलर्ट! पोलीस, आरोग्य विभाग सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?