• Login
Tuesday, February 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

हापूस फेब्रुवारीअखेरीस बाजारात

Krushival by Krushival
January 1, 2024
in कोंकण, पर्यटन, रायगड, शेती
0 0
0
हापूस फेब्रुवारीअखेरीस बाजारात
0
SHARES
48
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रत्नागिरी थंडीला सुरवात ; मोहोर वाचवण्यासाठी धडपड

| रत्नागिरी | वृत्तसंस्था |

कोकणात यंदा थंडी उशिरा सुरू झाली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील मोहोर काही भागात बहरल्याने हा आंबा फेब्रुवारीपर्यंत मिळू शकेल. मात्र, पाडव्यानंतरच हापूस बाजारपेठेत विक्रीला येईल, असा अंदाज शेतकर्‍यांनी वर्तवला आहे. उत्तरेकडून येणार्‍या शितलहरींचा प्रवाह अल्प प्रभावी ठरत असल्याने कोकणकिनारपट्टी भागात थंडीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पहाटे काही प्रमाणात धुक्यासह आर्द्रतेत वाढ होऊन कमाल तापमान खाली येत आहे. तरी सकाळी आठनंतर तापमानात कमालीची वाढ होत आहे. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये देशासह राज्यातील काही शहरांचा पारा घसरला असताना कोकणात मात्र उकाडा होता. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडीचा जोर वाढला. बागायतदारही अपेक्षित थंडीच्या चिंतेने ग्रासले आहेत. जानेवारीमध्ये अपेक्षित थंडी न पडल्यास आंबा मोहोरावरील फुटीचा वेग मंदावण्याची भीती आहे. फुटीचा वेग मंदावल्यास त्याचा परिणाम फळधारणेवर आणि उत्पादनावरही होण्याची भीती बागायतदार व्यक्त करीत होते. सध्या पहाटेचा गारवा सोडल्यास दिवसभर तापमानात वाढ होत आहे. तर रात्रीही उकाड्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र पुढील आठवड्यात पारा आणखी खाली जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. पुढील आठवड्यात थंडीचा जोर वाढणे अपेक्षित आहे. अन्यथा मोहोराच्या कालावधीत फुटवा फुटण्याचे वेग मंदावण्याची शक्यता आहे. थंडी उशिराने पोहोचल्याने आंबा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. मोहोर नव्याने येण्याची शक्यता आहे. सध्या आलेला मोहोर वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. मोहोर नव्याने आल्यास फळ येण्यासही उशीर होईल आणि उत्पन्न मिळणार नाही. दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात आंबा चांगला येईल. मात्र, बाजारात मोठी आवक वाढल्यास दर किती राहील याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मागील आठवड्यात दापोली परिसरात काही महसुली मंडळात तापमान 11 ते 13 अंश सेल्सिअसपर्यंत राहीले आहे.

डिसेंबरला येणारा मोहोर येत आहे. समुद्र किनारी भागात सध्या झाडांना पालवी फुटायला लागली आहे. दसर्‍यानंतर पाऊस पडल्यामुळे झाडाच्या बुध्यात पाणी मुरल्यामुळे ही पालवी येत आहे. या झाडांना तयार होणारा आंबा मे महिन्यात मिळेल. दसर्‍यानंतरचा मोहोर 10 टक्के आहे. समुद्र किनार्‍यापासून दुरवर असलेल्या बागांना चांगली फुट आली आहे. पहिल्या टप्प्यातील मोहोरामधून फेब्रुवारी अखेरीस उत्पादन मिळेल. सध्या आंबा हंगामाला पोषक वातावरण आहे.

उमेश रहाटे, आंबा बागायतदार

Related

Tags: kokan newskrushival mobile appmaharashtramango newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperraigadsocial media newssocial news
Previous Post

नाडसुर कबड्डी स्पर्धेत जय हनुमान अजिंक्य

Next Post

पनवेल येथील फर्निचरच्या दुकानाला आग

Krushival

Krushival

Related Posts

जिल्ह्यात आरटीई प्रवेश सुरु
अलिबाग

जिल्ह्यात आरटीई प्रवेश सुरु

February 24, 2026
प्रेयसीवर अत्याचार करुन अश्लील फोटो व्हायरल
उरण

अश्लील व्हिडीओ प्रकरणी गुन्हा दाखल

February 24, 2026
विघवलीत स्वच्छता अभियान उत्साहात
माणगाव

विघवलीत स्वच्छता अभियान उत्साहात

February 24, 2026
कशेळे रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात
कर्जत

कशेळे रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

February 24, 2026
श्रीवर्धनचा ‘आधार’ हरवला
रायगड

श्रीवर्धनचा ‘आधार’ हरवला

February 24, 2026
उन्हाच्या काहिलीत कलिंगडाचा आधार
रायगड

उन्हाच्या काहिलीत कलिंगडाचा आधार

February 24, 2026
Next Post
पनवेल येथील फर्निचरच्या दुकानाला आग

पनवेल येथील फर्निचरच्या दुकानाला आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?