• Login
Monday, June 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सासर्‍याने स्त्रीधन लावले व्याजी धंद्याला

Antara Parange by Antara Parange
March 29, 2025
in sliderhome, क्राईम, पेण, रायगड
0 0
0
सासर्‍याने स्त्रीधन लावले व्याजी धंद्याला
0
SHARES
385
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उद्योजक सुरेश पाटलांवर सुनेचे गंभीर आरोप

| पेण | प्रतिनिधी |

पेण येथील हॉटेल गोमांतकचे मालक उद्योजक सूर्यकांत उर्फ सुरेश जोमा पाटील यांच्यावर त्यांची सून प्रज्ञा अमर पाटील हिने हॉटेल साई सहारा येथे नुकतीच पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केले आहेत. सासरे सुरेश जोमा पाटील, नवरा अमर पाटील, दीर भरत पाटील, सासू लक्ष्मी पाटील यांच्याविरुध्द गंभीर आरोप करत सासरे सुरेशशेठ यांनी व्याजी पैसे लावण्यासाठी माझे दागिने व रोख रक्कम 23 लाख रुपये एवढी घेतली असून, पैसे कमी पडत आहेत म्हणून माझा सासरची मंडळी छळ करीत आहेत. याबाबत या अगोदर पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, गुन्हा दाखल असतानादेखील 26 मार्च 2025 रोजी मला मारहाण झाली आहे. त्याबाबत 28 मार्च पेण पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे, अशी माहिती प्रज्ञा पाटील हिने दिली.

प्रसार माध्यमांशी बोलताना प्रज्ञाने सांगितले की, माझे लग्न 2013 ला झाले. तेव्हापासून आजपर्यंत सासरच्या मंडळीने माझ्या घरच्या मंडळींना दागिने आणि पैशासाठी त्रास दिला आहे. मला लग्नामध्ये माहेरहून एक किलो सोनं दिल होतं. ते आणि आत्तापर्यंत 23 लाख रुपये एवढी रक्कम सासर्‍यांनी घेऊन ते व्याजी लावले आहेत. तसेच वारंवार आणखी पैसे मी आणावे म्हणून मला शिवीगाळ आणि मारहाण करत आहेत. मी कौटुंबिक हिंसाचाराबाबत तक्रार केली आहे. परंतु, त्यामध्ये माझ्या सासरच्या मंडळींना कोणतेही शासन झालेले नाही. त्यामुळे ते आजही मला त्रास देत आहेत. माझे सासरे हे 10 ते 12 टक्क्याने पैस व्याजी लावतात आणि हे व्याजी पैसे लावण्यासाठी पैसे कमी पडत आहेत म्हणून मला त्रास देत आहेत आणि माझ्या मुलांनादेखील त्रास होत आहे. मला न्याय हवा आहे. मला आणि माझ्या मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. मी वेळोवेळी तक्रार करूनदेखील माझ्या तक्रारीचा पोलीस यंत्रणही विचार करत नाही. माझे सासरे मला धमकी देतात की, ‘पोलीस माझ्या खिश्यात आहेत, एस.पी माझे मित्र आहेत, तुला जायचं आहे तिकडे जा, तुला मी हुसकावूनच लावेन.’ तसेच, सासर्‍यांनी रिव्हॉल्व्हरही लावल्याचे प्रज्ञा हिने प्रसार माध्यमांना सांगितले. एकंदरीत, व्याजी पैसे लावण्यासाठी सासरा आणि नवरा त्रास देत असल्याचे शेवटी प्रज्ञाने सांगितले.

प्रज्ञा हिची तक्रार 2 ऑगस्ट 2024 रोजी घेतली असून, त्याचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, 26 मार्च 2025 रोजी काही प्रकार झाला, त्याबाबत प्रज्ञा हिने 28 मार्च रोजी पेण पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे. त्याबाबत आम्ही चौकशी करत आहोत.

– संदीप बागुल, पोलीस निरीक्षक
पेण पोलीस ठाणे

Related

Tags: crimecrime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspenPEN NEWSraigadsocial media newssocial news
Previous Post

महिला बालविकास मंत्र्यांच्या मतदारसंघात ग्रामीण रुग्णालयात पाण्याचा ठणठणाट

Next Post

दागिने सावकाराकडे ठेवले गहाण; सासरच्यांकडून महिलेची फसवणूक

Antara Parange

Antara Parange

Related Posts

LPG Price Hike: महागाईचा पुन्हा झटका! घरगुती सिलिंडर महागला
sliderhome

LPG Price Hike: महागाईचा पुन्हा झटका! घरगुती सिलिंडर महागला

June 7, 2026
sliderhome

रिलायन्स कंपनीत चौघांचा गोंधळ

June 7, 2026
Rice Sowing: शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई टाळा!
sliderhome

Rice Sowing: शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई टाळा!

June 7, 2026
कर्जतकर रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा
कर्जत

कर्जतकर रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा

June 7, 2026
काशीद बीचवर पर्यटकांची गर्दी
पर्यटन

काशीद बीचवर पर्यटकांची गर्दी

June 7, 2026
किकवीत बंधाऱ्याच्या कामास मंजुरी
कर्जत

किकवीत बंधाऱ्याच्या कामास मंजुरी

June 7, 2026
Next Post
गावठी हातभट्टीची दारू जप्त

दागिने सावकाराकडे ठेवले गहाण; सासरच्यांकडून महिलेची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?