• Login
Monday, August 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

निवडून आले अन् गायब झाले

Krushival by Krushival
June 7, 2024
in कर्जत, रायगड
0 0
0
निवडून आले अन् गायब झाले
0
SHARES
749
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पदवीधरांचे आमदार आहेत कुठे? पदवीधरांचा सवाल

। नेरळ । प्रतिनिधी ।

कोकण पदवीधर मतदारसंघात (दि.26) जून रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघात सलग तिसर्‍यांदा निरंजन डावखरे हे पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत. मात्र मागील सहा वर्षे विधानपरिषद सदस्य असलेले निरंजन डावखरे यांनी कर्जत तालुक्यासाठी काय केले? असा थेट प्रश्‍न पदवीधर मतदार विचारत आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. जून 2018 मध्ये या मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीनंतर आमदार बनलेले निरंजन डावखरे यांच्या विजयात कर्जत तालुक्याचा मोठा वाटा राहिला होता. मात्र निवडून आल्यावर विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे यांनी कर्जत तालुक्यासाठी काय केले? असा प्रश्‍न सहा वर्षांनी सर्वसामान्य लोक आणि मतदार उपस्थित करीत आहेत.

सहा वर्षे आमदार राहिल्यावर निरंजन डावखरे यांची आमदारकीची मुदत या महिन्यात संपत आहे. अशावेळी कोकणातील सर्व सहा जिल्ह्यात जाऊन वेळ देणे हे जरी कठीण असले तरी वर्षातून किमान एक फेरी आपल्याला मतदान केलेल्या पदवीधर यांच्यासाठी घेतलेली दिसत नाहीत. सहा वर्षांच्या काळात जेमतेम तीन वेळा विविध कार्यक्रमांसाठी निरंजन डावखरे उपस्थित राहिलेले दिसले.त्यामुळे पदवीधर मतदार दरवेळी आपले आमदार कुठे आहेत असा प्रश्‍न सातत्याने उपस्थित करायचे.

मात्र दुसरीकडे कर्जत तालुका हा निरंजन डावखरे यांचे निवास स्थान असलेल्या ठाणे शहरापासून उपनगरीय लोकल ने सव्वा तासावर आहे. असे असतानादेखील आमदारांचे पाय कर्जत तालुक्यात सहा वर्षात सहावेळादेखील लागले नाहीत. सहा जिल्हांचा मतदारसंघ असल्याने साहजिकच निधी वाटपात अन्याय होणार, पण सहा वर्षात दरवर्षी एक काम याप्रमाणे सहा विकास कामे कर्जत तालुक्यात निरंजन डावखरे मंजूरदेखील करू शकले नाहीत. त्यामुळे सहा वर्षांनी पुन्हा निरंजन डावखरे हे पदवीधर मतदार यांचे प्रश्‍न कसे ऐकले जाणार ? हा प्रश्‍न देखील त्यांच्या कधीही न दिसण्याने उपस्थित केला जात आहे. कर्जत तालुक्यात आपला विकास निधी देण्यासाठी हात आखडता घेणार्‍या निरंजन डावखरे यांना भारतीय जनता पक्षाने पुन्हा कोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यात साधे दर्शन देण्याचे टाकणार्‍या निरंजन डावखरे यांना कोकण पदवीधर मतदारसंघात कर्जत तालुक्यातील मतदार यांना कसे आपलेसे करतात. याकडे महायुती मधील घटक पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पदवीधर मतदारसंघात होणार आहे. कर्जतचे लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता महायुतीचे नेते पुन्हा हातात हात घालून एकत्र दिसण्याची शक्यता फार कमी आहे. त्याचा फायदा महाविकास आघाडी उचलण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत प्रचार यंत्रणा महायुतीच्या घटक पक्षांनी आपापल्या पक्षांच्या कार्यालयातून राबवली. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघातदेखील अशीच स्थिती राहणार आहे.

Related

Tags: election newsindiaKonkan Graduate Constituencykrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

खासदार सुप्रिया सुळेंनी घेतले सोमजाईचे दर्शन

Next Post

शितल भोपी दूंदरेच्या उपसरपंचपदी

Krushival

Krushival

Related Posts

School Nutrition Meal Supply: साहेबांची ठेकेदारी, मुलांची उपासमारी!
sliderhome

School Nutrition Meal Supply: साहेबांची ठेकेदारी, मुलांची उपासमारी!

August 16, 2026
रोह्यात रंगणार दहीहंडीचा थरार
रायगड

रोह्यात रंगणार दहीहंडीचा थरार

August 16, 2026
जाळ्यात अडकलेल्या नागाला जीवदान
उरण

जाळ्यात अडकलेल्या नागाला जीवदान

August 16, 2026
पनवेल बाजारात मातीच्या नागांची आवक
पनवेल

पनवेल बाजारात मातीच्या नागांची आवक

August 16, 2026
वडाळे सरोवराला गवताचा विळखा
पनवेल

वडाळे सरोवराला गवताचा विळखा

August 16, 2026
झुगरेवाडी शाळेत इंग्रजी लॅबचे उद्घाटन
कर्जत

झुगरेवाडी शाळेत इंग्रजी लॅबचे उद्घाटन

August 16, 2026
Next Post
शितल भोपी दूंदरेच्या उपसरपंचपदी

शितल भोपी दूंदरेच्या उपसरपंचपदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?