• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

पहिल्या कसोटीसाठी विंडीजचा वजनदार संघ

Santosh Raul by Santosh Raul
July 8, 2023
in क्रीडा, विदेश
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
82
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| बार्बाडोस | वृत्तसंस्था |

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी वेस्ट इंडिजने कसोटी संघाची घोषणा केली आहे. या संघात दोन अनकॅप्ड फलंदाजांचाही समावेश करण्यात आला आहे, तर मसर्वात वजनदार खेळाडूफ फिरकीपटू रहकीम कॉर्नवॉलचे पुनरागमन झाले आहे. क्रेग ब्रॅथवेट कसोटीत विंडीज संघाची कमान सांभाळणार आहे. रोहित शर्मा कंपनी विरुद्ध मायदेशात होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजने अनेक आश्चर्यकारक नावे जाहीर केली आहेत. डॉमिनिका येथील कसोटीसह भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांची आयसीसी कसोटी अजिंक्यपद मोहीम सुरू होईल. वेस्ट इंडिजने युवा वेगवान गोलंदाज जेडेन सील्स आणि अनुभवी अष्टपैलू काईल मेयर्सला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दोघेही नुकतेच दुखापतीतून सावरले आहेत. त्याचबरोबर सलामीवीर क्रेग ब्रॅथवेटकडे पुन्हा एकदा संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिली कसोटी 12 जुलैपासून डॉमिनिका येथील विंडसर पार्कवर सुरू होणार आहे. यानंतर मालिकेतील दुसरा कसोटी सामना 20 जुलैपासून त्रिनिदाद येथील क्वीन्स पार्क ओव्हल येथे होणार आहे.

रहकीम कॉर्नवॉलला भारताविरुद्धच्या या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली, तर जवळपास 2 वर्षानंतरचा हा त्याचा पहिला कसोटी सामना असेल. याआधी तो नोव्हेंबर 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध गॉल कसोटीत खेळला होता. 30 वर्षीय कॉर्नवॉल त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि त्याने यापूर्वी टी-20 क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले आहे. त्यामुळे तो रोहितसोबतच टीम इंडियासाठीही धोका ठरू शकतो. रहकीमच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 9 कसोटी सामन्यात 34 बळी घेतले आहेत. त्याच वेळी त्याने 238 धावा देखील केल्या आहेत, ज्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या 73 आहे. रहकीम कॉर्नवॉलचे वजन एकेकाळी 140 किलो इतके होते. तो जगातील सर्वात वजनदार क्रिकेटपटूंपैकी एक आहे. फिरकी म्हणून पहिली पसंती असलेल्या गुडाकेश मोतीला दुखापत झाल्यामुळे कॉर्नवॉलची संघात निवड करण्यात आली आहे. याशिवाय स्लो लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाज जोमेल वॅरिकनचाही 13 खेळाडूंच्या संघात समावेश आहे. जोमेलने 13 कसोटीत 41 विकेट घेतल्या आहेत.

Related

Tags: barbados newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadnewsnews indiaonline marathi newssportssports news
Previous Post

भारत- अफगाण दौऱ्याच्या प्रसारण हक्काबाबत लवकरच धोरण

Next Post

कर्जत-नेरळ मार्गावर भीषण अपघात; पत्नी ठार, पती जखमी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

जपानचा एका गुणाने नाट्यमय विजय
क्रीडा

जपानचा एका गुणाने नाट्यमय विजय

February 13, 2026
पनवेलच्या कन्येने मिळवले सुवर्णपदक
क्रीडा

पनवेलच्या कन्येने मिळवले सुवर्णपदक

February 13, 2026
सूर्यवंशी पुन्हा झंझावातासाठी सज्ज
क्रीडा

सूर्यवंशी पुन्हा झंझावातासाठी सज्ज

February 13, 2026
प्रौढ गटाच्या सामन्यांचे आयोजन
अलिबाग

प्रौढ गटाच्या सामन्यांचे आयोजन

February 13, 2026
क्रीडा

केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचा उत्साह

February 13, 2026
पाकिस्तानी खेळाडूंची रात्र रस्त्यावर
क्रीडा

पाकिस्तानी खेळाडूंची रात्र रस्त्यावर

February 13, 2026
Next Post

कर्जत-नेरळ मार्गावर भीषण अपघात; पत्नी ठार, पती जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?