• Login
Friday, July 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

विरार-अलिबाग कॉरिडॉर प्रोजेक्ट : 127Km अंतरासाठी 60,000 कोटींचा निधी, ‘या’ दिवशी होणार कामाचा श्रीगणेशा

Varsha Mehata by Varsha Mehata
January 3, 2023
in sliderhome, अलिबाग, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
विरार-अलिबाग कॉरिडॉर प्रोजेक्ट : 127Km अंतरासाठी 60,000 कोटींचा निधी, ‘या’ दिवशी होणार कामाचा श्रीगणेशा
0
SHARES
2.1k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अलिबाग | विशेष प्रतिनिधी ।

एखादा प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यास सरकारला किती तोटा सहन करावा लागतो, याचं सर्वात मोठं जिवंत उदाहरण म्हणजे विरार-अलिबाग कॉरिडॉर प्रकल्प (Virar-Alibaug Corridor Project) अलिबाग ते विरार या 127Km लांबीच्या मल्टी-मॉडल कॉरिडॉरची MMR ची वाहतूक समस्या सोडवण्याची योजना 13 वर्षांपूर्वी तयार करण्यात आली होती.

या कॉरिडॉर ची मूळतः 2011 मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) योजना केली होती. परंतु सप्टेंबर 2020 मध्ये त्याचे बांधकाम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) कडे सुपूर्द करण्यासाठी करार करण्यात आला आहे.

2012 मध्ये या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी फक्त 2,215 कोटींचा खर्च अपेक्षित होता. परंतु आता यामध्ये 10 पटीने वाढ झाली असून हा खर्च 21 ते 22 हजार कोटींच्या घरात गेला आहे. या संपूर्ण प्रकल्पाची किंमत 12 हजार 554 कोटी रुपये इतकी होती तर 2022 मध्ये 60 हजार 564 कोटी रुपयांपर्यंत म्हणजे 5 पटीने वाढली आहे.

आता हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी MSRDC ने कंबर कसली असून या प्रकल्पासाठी लागणारा निधी उभारण्याचे काम सुरू केलं आहे. तर दुसरीकडे प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने एमएसआरडीसीने तयारी सुरू केली आहे.

आता या नव्या वर्षात मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या या कॉरिडॉरचे काम टप्प्याटप्प्याने काम करण्यात येणार आहे. येत्या 6 महिन्यांत मोरबे – करंजाडे या 20Km लांबीच्या कॉरिडॉरच्या बांधकामाचा श्रीगणेशा होणार असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

विरार-अलिबाग हा 127Km लांबीचा कॉरिडोर भिवंडी, कल्याण, पनवेल, उरण, पेण, अलिबाग या क्षेत्रातून जात आहे. तसेच हा रस्ता जेएनपीटी बंदर, नवी मुंबई विमानतळ आणि शिवडी-न्हावा या ट्रान्सहार्बर लिंकला जोडला जाणार आहे.

काय आहेत या विरार-अलिबाग कॉरिडॉर प्रोजेक्टची वैशिष्ट्ये :-

1) विरार ते अलिबागदरम्यानच्या अनेक छोट्या – मोठ्या गावांना जोडणारा आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधणारा असा हा मार्ग असणार आहे.

2) 16 लेनची ही ग्रीनफिल्ड महामार्गिका असून या प्रकल्पातील 2 मार्गिका बस -अँम्ब्युलन्ससाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.

3) ही ग्रीनफिल्ड महामार्गिका राष्ट्रीय महामार्ग क्र. 8, 3, 4, 4 – B, 17 भिवंडी बायपास व मुंबई – पुणे एक्सप्रेस वेला जोडली जाणार असून मुंबई ते दिल्ली एक्सप्रेस – वे मार्गालाही जोडणार आहे.

4) या प्रकल्पाचे आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे या महामार्गिकेत 48 भुयारी मार्ग आणि 41 पूल बांधण्यात येणार आहेत.

Related

Tags: alibagalibag virar corridormarathi newsmarathi newspaperprojectraigadvirar
Previous Post

वैजाळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शालिनी मोकल

Next Post

धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

sliderhome

म्हसळा नगरपंचायतीचा भोंगळ कारभार; शाळेसमोर गटारात पडण्यापासून विद्यार्थ्याचा थोडक्यात बचाव

July 16, 2026
Crop Insurance Scheme: पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ
sliderhome

Crop Insurance Scheme: पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

July 16, 2026
sliderhome

महाड-दापोली मार्गावर एसटी बस घसरली

July 16, 2026
उद्यानातील सुरक्षा रक्षकांची परवड
पनवेल

उद्यानातील सुरक्षा रक्षकांची परवड

July 16, 2026
जनतेच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी
कर्जत

जनतेच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी

July 16, 2026
sliderhome

खंडाळे ग्रामपंचायतीतील जमीन गैरव्यवहार उघड

July 16, 2026
Next Post
धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात

धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?