• Login
Friday, April 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका

Antara Parange by Antara Parange
February 28, 2026
in sliderhome, मुंबई, राज्यातून
0 0
0
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
33
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांना प्रशासक नेमण्यास स्थगिती
आर्थिक अधिकारांवरही निर्बंध

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने जोरदार धक्का दिला आहे. ग्रामविकास विभागाने 20 फेब्रुवारी 2026 रोजी काढलेल्या अधिसूचनेला स्थगिती देत, अशी नियुक्ती सध्या करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश खंडपीठाने दिले आहेत. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार, मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून तसेच उपसरपंच व सदस्यांना प्रशासकीय समिती म्हणून नियुक्त करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. या निर्णयाविरोधात किशोर सुतार आणि इतरांनी खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान दिले होते.

न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने याचिकांवर सुनावणी करताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात ज्या सरपंचांनी आधीच प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला आहे, त्यांना कोणतेही आर्थिक अधिकार वापरता येणार नाहीत, असेही आदेश देण्यात आले आहेत.

याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. देवदत्त पालोदकर यांनी न्यायालयात मांडले की, राज्यघटनेच्या कलम 243 (ई) नुसार ग्रामपंचायतीची पाच वर्षांची मुदत संपल्यानंतर सरपंच, उपसरपंच किंवा सदस्यांना प्रशासक म्हणून अधिकार देता येत नाहीत. अशी नियुक्ती केल्यास मुक्त, पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. तसेच ही अधिसूचना काढताना राज्य निवडणूक आयोगाने कोणतीही प्रशासकीय अडचण नमूद केलेली नाही. केवळ सोयीसाठी अशा प्रकारचे निर्णय घेता येत नाहीत, असा युक्तिवादही करण्यात आला.

सरकारी वकील अमरजीत सिंह गिरासे यांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल 753 ग्रामपंचायतींवर सरपंचांनी प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला आहे, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अद्याप कोणतीही नियुक्ती करण्यात आलेली नव्हती. यानंतर खंडपीठाने दोन्ही जिल्ह्यांतील परिस्थितीची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश देत संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यभरातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवरील प्रशासक नियुक्तीचा मुद्दा अधिकच तापला असून, राज्य सरकारला आपल्या भूमिकेचे पुनर्विचार करावे लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

काय म्हणाले न्यायालय?
राज्यघटनेच्या कलम 243 (ई) नुसार ग्रामपंचायतीची पाच वर्षांची मुदत संपल्यानंतर विद्यमान सरपंच, उपसरपंच किंवा सदस्यांना प्रशासक म्हणून नियुक्त करता येत नाही. अशा नियुक्त्या केल्यास मुक्त व निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने नियुक्ती प्रक्रियेला स्थगिती दिली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbainewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

शिखर बँक घोटाळा प्रकरण: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आ. रोहित पवारांना दिलासा

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला विचारतेय कोण?

Antara Parange

Antara Parange

Related Posts

ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी लगबग
sliderhome

ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी लगबग

April 10, 2026
जिल्हा रुग्ण प्रशासनाचा गलथान कारभार
sliderhome

जिल्हा रुग्ण प्रशासनाचा गलथान कारभार

April 10, 2026
चवदार तळ्याच्या पाण्याचा बेकायदेशीर उपसा
sliderhome

चवदार तळ्याच्या पाण्याचा बेकायदेशीर उपसा

April 10, 2026
तहसीलदार राकेश गिड्डेंचे अपघाती निधन
sliderhome

तहसीलदार राकेश गिड्डेंचे अपघाती निधन

April 10, 2026
लाडक्या बहिणींचा खर्च झेपेना!
sliderhome

‌‘लाडकी बहीण’ योजना वादात

April 10, 2026
अवैध खैरलाकूड वाहतुकीचा पर्दाफाश
sliderhome

अवैध खैरलाकूड वाहतुकीचा पर्दाफाश

April 10, 2026
Next Post
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला विचारतेय कोण?

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला विचारतेय कोण?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?