• Login
Thursday, March 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शाळकरी मुलांच्या सुरक्षा तपासण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 25, 2025
in sliderhome, मुंबई, राज्यातून
0 0
0
शाळकरी मुलांच्या सुरक्षा तपासण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
0
SHARES
37
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |

बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी काढण्यात आलेल्या शासन निर्णयाची शाळांतर्फे अंमलबजावणी केली जात आहे की, नाही हे पडताळण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. या अधिकाऱ्यांनी राज्यातील शाळांना भेट देऊन शासन निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे की, नाही याची पडताळणी करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने शिफारशी सुचवणाऱ्या दोन निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील विशेष समितीने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे राज्य सरकारने हा निर्णय काढला होता. या शासन निर्णयाचा मसुदा सरकारने एप्रिल महिन्याच्या अखेरीस न्यायालयात सादर केला होता. त्याची दखल घेऊन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी राज्यातील सर्व शाळांत सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील याची खात्री करण्यासाठी शाळकरी मुलांची सुरक्षा निश्चित करणारा शासन निर्णय पुढील एका आठवड्यात काढा, असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले होते. तसेच, शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी दोन महिन्यांची मुदतही दिली होते.

न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी, शाळकरी मुलांची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी काढण्यात आलेल्या शासन निर्णयाची शाळातर्फे अंमलबजावणी केली जात आहे की नाही याच्या पाहणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले. तसेच, सर्व शाळांकडून अंमलबजावणीचा तपशील गोळा करून आणि शाळानिहाय अनुपालन यादी सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने सरकारला दिले.

तत्पूर्वी, संबंधित शासन निर्णय अद्याप शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. किंबहुना, हा शासननिर्णय सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे, असे या प्रकरणी न्यायालयाला सहकार्य करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. तसेच, हा शासन निर्णय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्याची मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने त्याची दखल घेऊन शासननिर्णय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करावा आणि पालक-शिक्षक संघटनांना देखील त्याची माहिती द्यावी, असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले. त्यावर, हा शासन निर्णय सर्व शाळांना पाठवण्यात आला आहे आणि लवकरच तो शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध केला जाईल, अशी हमी अतिरिक्त सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली.

सुरक्षेच्या शिफारशी
शाळांच्या आवारात सीसी टीव्ही कॅमेरे अनिवार्य करणे, पोलिसांतर्फे कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करणे आणि शाळेत किवा त्या परिसरात असताना, तसेच शाळेच्या बसमधून प्रवास करताना मुलांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी घ्यावी, मुलांना चांगला आणि वाईट स्पर्श यात फरक ओळखायला शिकवावे इत्यादी शिफारशी निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव, न्यायमूर्ती शालिनी जोशी-फणसाळकर यांच्या अध्यक्षतेखालील आणि माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांचा समावेश असलेल्या विशेष समितीने केल्या होत्या. अहवालात मुलांना सायबर गुन्ह्यांबद्दल जागरूक करण्याची आणि 1098 हा टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक प्रमुख ठिकाणी प्रदर्शित करण्याची शिफारसही करण्यात आली होती.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssupreme court
Previous Post

स्वच्छ सर्वेक्षण 2025 अंतर्गत हजार गुणांची परीक्षा

Next Post

कर्जत तालुक्यात शेकापची नवी भरारी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

कांद्याचे 500 कंटेनर्स अडकले; शेतकरी चिंतेत
sliderhome

कांद्याचे 500 कंटेनर्स अडकले; शेतकरी चिंतेत

March 4, 2026
गटनेतेपदी शेकापचे महेश म्हात्रे
sliderhome

गटनेतेपदी शेकापचे महेश म्हात्रे

March 4, 2026
sliderhome

अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला

March 4, 2026
टंचाईच्या भीतीने विहूर पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा
sliderhome

टंचाईच्या भीतीने विहूर पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा

March 4, 2026
इस्रायल-इराण युद्धामध्ये जिल्ह्यातील वीस नागरिक अडकले
sliderhome

इस्रायल-इराण युद्धामध्ये जिल्ह्यातील वीस नागरिक अडकले

March 4, 2026
धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू
sliderhome

धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू

March 4, 2026
Next Post
कर्जत तालुक्यात शेकापची नवी भरारी

कर्जत तालुक्यात शेकापची नवी भरारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?