• Login
Wednesday, January 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

माथेरानमधील हिरकणी कक्षाला टाळे

Krushival by Krushival
December 20, 2024
in कर्जत, पर्यटन, रायगड
0 0
0
माथेरानमधील हिरकणी कक्षाला टाळे
0
SHARES
34
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महिला पर्यटकांची प्रचंड गैरसोय

। नेरळ । प्रतिनिधी ।

माथेरान शहराचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी येथे प्रवासी संकलन केंद्राच्या बाजूला महिला पर्यटकांना आपल्या बाळाला स्तनपान करता यावे यासाठी हिरकणी कक्ष निर्माण केले आहे. याच हिरकणी कक्षाला टाळे लागले असून महिला पर्यटकांची गैरसोय होत आहे. दरम्यान, या हिरकणी कक्षाच्या बाजूने माथेरान पालिकेचे मुख्याधिकारी माथेरान शहरात येत-जात असतात आणि तरी देखील त्यांचे हिरकणी कक्षाकडे दुर्लक्ष होत आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान, शहरातील नागरिक जनार्दन पारटे यांनी रायगड जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत आवाज उठविला आहे.

माथेरान या ठिकाणी दरवर्षी साधारण 14-15 लाख पर्यटक येत असतात. त्यात महिला पर्यटकांची संख्या देखील काही लाखात असते. यावेळी आपल्या लहान मुलांना घेऊन येणार्‍या महिला पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन तत्कालीन मुख्याधिकारी सुवर्णा भणगे यांनी हिरकणी कक्षाची निर्मिती केली होती. हिरकणी कक्षात महिलांना आपल्या बाळाला स्तनपान करण्यासाठी एकांत मिळावी हा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, त्याच हिरकणी कक्षाला गेली वर्षभर टाळे लागले आहे. हा हिरकणी कक्ष बंद असल्याने महिला पर्यटकांची चांगलीच गैरसोय होत आहे.

यावेळी, टॅक्सीमधून उतरलेले प्रवासी पर्यटक हिरकणी कक्षाला टाळे लावलेले पाहून नाराजी व्यक्त करीत आहेत. याचबरोबर माथेरानमधील नागरिक देखील नाराजी व्यक्त करीत आहेत. तसेच, याला पालिका मुख्याधिकारी यांची हिरकणी कक्षाबद्दल उदासीन भूमिका जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

Related

Tags: hirakanihirakani roomindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheran newsneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newstourismtourists
Previous Post

घारापुरीतील राष्ट्रीय ठेव्याची दैन्यावस्था

Next Post

केमिकल टँकरची जोरदार धडक; पाच जणांचा होरपळून मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

देशात लोकशाहीला घातक वातावरण : चित्रलेखा पाटील
sliderhome

देशात लोकशाहीला घातक वातावरण : चित्रलेखा पाटील

January 20, 2026
उरणमधून तीन अर्ज दाखल
sliderhome

उरणमधून तीन अर्ज दाखल

January 20, 2026
महेंद्र घरत पुरस्काराने सन्मानित
उरण

महेंद्र घरत पुरस्काराने सन्मानित

January 20, 2026
sliderhome

पेणमध्ये चौथ्या दिवसा अखेर सहा उमेदवारी अर्ज दाखल

January 20, 2026
अलिबागचा हापूस एपीएमसीत दाखल
sliderhome

अलिबागचा हापूस एपीएमसीत दाखल

January 20, 2026
कर्जतच्या जिते-कुंभे परिसरात बिबट्याचा वावर
sliderhome

कर्जतच्या जिते-कुंभे परिसरात बिबट्याचा वावर

January 20, 2026
Next Post
केमिकल टँकरची जोरदार धडक; पाच जणांचा होरपळून मृत्यू

केमिकल टँकरची जोरदार धडक; पाच जणांचा होरपळून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?