• Login
Wednesday, May 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

पाकिस्तानविरुद्ध आता घडणार इतिहास

Krushival by Krushival
September 23, 2025
in क्रीडा, नवी दिल्ली
0 0
0
पाकिस्तानविरुद्ध आता घडणार इतिहास
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आशिया चषकाच्या अंतिम 4 सामन्यांत पाकिस्तान कुठेही दिसला नाही आणि भारताने जवळजवळ एकतर्फी लढतीत पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्यामुळे या विजयासह भारतीय क्रिकेट संघाने एका विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. आणखी एकदा पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर, भारतीय संघ या विक्रमात सामील होण्याची शक्यता आहे.

भारतीय संघ अनेक वर्षांपासून पाकिस्तानला पराभूत करत आहे. ही प्रवृत्ती 2022 च्या टी-20 विश्वचषकापासून सुरू झाली आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे 2022 पासून, जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला तेव्हा भारतीय संघाने दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे आणि गडी राखून सामना जिंकला आहे. रविवारी आशिया चषकाच्या अंतिम 4 सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला हरवण्यापर्यंत, ‌‘मलेशियान’ विक्रमाची बरोबरी केली आहे. एखाद्या संघाने लक्षाचा पाठलाग करताना आपल्या प्रतिस्पर्ध्याला सर्वाधिक वेळा हरवण्याचा हा विक्रम आहे. मलेशिया क्रिकेट संघाने थायलंडविरुद्ध आठ वेळा ही कामगिरी केली आहे. आता, भारतीय संघाने या विक्रमाची बरोबरी केली आहे. 2022 पासून, भारताने पाठलाग करताना आठ वेळा पाकिस्तानला हरवले आहे. जर भारत विरुद्ध पाकिस्तानचा आणखी एक सामना झाला आणि त्यात लक्षाचा पाठलाग करताना पाकिस्तानला हरवण्यात यश आले, तर तो एक विश्वविक्रम होईल. कदाचित या आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना झाला आणि भारताने नंतर फलंदाजी करून पाकिस्तानला पुन्हा पराभूत केले, तर हा विक्रम लवकरच प्रस्थापित होईल.

तथापि, यावर्षी आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानी संघ पोहोचू शकेल, अशी शक्यता कमी दिसते. संघ खूपच खराब खेळत आहे आणि जेतेपदाच्या शर्यतीत पोहोचण्याची त्यांची शक्यता नगण्य आहे. भारतीय संघ हा विक्रम किती काळ टिकवू शकेल हे पाहणे बाकी आहे.

Related

Tags: indiaindiancricketindiancricketteamindiavspakistankrushival mobile appkvnewsmarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssportssportsnewssuryakumaryadavT-20
Previous Post

टोरंटमुळे जैवविविधता धोक्यात

Next Post

माध्यमिक विद्यामंदिराचे नेत्रदीपक यश

Krushival

Krushival

Related Posts

नवी दिल्ली

इराणच्या हल्ल्यात तीन भारतीय जखमी

May 5, 2026
चिरनेरमध्ये रंगणार प्रीतमदादा चषकाचा थरार
क्रीडा

झाशीची राणी चषकाचे आयोजन

May 5, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्रीडा

आयपीएल अंतिम सामन्याच्या ठिकाणाबाबत संभ्रम

May 5, 2026
मुंबई पलटणने मारली बाजी
क्रीडा

मुंबई पलटणने मारली बाजी

May 5, 2026
सव्वा लाखांचा गुटखा साठा जप्त
क्रीडा

सव्वा लाखांचा गुटखा साठा जप्त

May 5, 2026
sliderhome

केरळमध्ये काँग्रेसचे सरकार

May 4, 2026
Next Post
माध्यमिक विद्यामंदिराचे नेत्रदीपक यश

माध्यमिक विद्यामंदिराचे नेत्रदीपक यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?