• Login
Monday, February 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

विश्वचषकात हिटमॅन मोडणार अनेक विक्रम

Santosh Raul by Santosh Raul
October 2, 2023
in क्रीडा, देश, नवी दिल्ली
0 0
0
विश्वचषकात हिटमॅन मोडणार अनेक विक्रम
0
SHARES
14
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पाच रेकॉर्ड्स रोहित शर्माच्या निशाण्यावर

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ विश्वचषक विजयासाठी सज्ज झाला आहे. पाच ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतीय संघाला विजयाचा दावेदार म्हटले जातेय. भारतीय संघाचा पहिला सामना आठ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरोधात होणार आहे. विश्वचषकात रोहित शर्माची बॅट तळपेल. 2019 च्या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माने खोऱ्याने धावा चोपल्या होत्या. रोहित शर्माने पाच शतकांची रीघ लावली होती. यंदाच्या विश्वचषकातही रोहित शर्मा अनेक विक्रमांना गवसणी घालेल.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 षटकार
एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 षटकारांचा पल्ला गाठण्याची संधीही रोहित शर्माकडे आहे. रोहित शर्माला त्यासाठी फक्त आठ षटकारांची गरज आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 षटकार मारण्याची किमया फक्त दोन खेळाडूंना करता आली आहे. वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल याने वनडेमध्ये 351 षटकार ठोकले आहेत. तर पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीने 331 षटकार मारले आहेत. रोहित शर्मा हा विक्रम विश्वचषकात मोडू शकतो.
सर्वाधिक षटकारांचा विक्रम
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रम रोहित शर्माच्या दृष्टीक्षेपात आहे. अवघे तीन षटकार मारताच रोहित शर्मा क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज होईल. रोहित शर्माच्या नावावर सध्या 551 षटकारांची नोंद आहे. रोहित शर्माने 471 आंतरराष्ट्रीय डावात 551 षटकार मारले आहेत. सध्या षटकारांचा किंग युनिवर्स बॉस आहे. ख्रिस गेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 553 षटकार ठोकले आहेत. हा विक्रम रोहित शर्मा विश्वचषकात मोडेल, यात शंकाच नाही.
वनडेमध्ये 950 चौकार
रोहित शर्माने 22 चौकार मारताच एकदिवसीय क्रिकेटमध्ये 950 चौकार ठोखणारा सहावा भारतीय खेळाडू ठरु शकतो. याआधी सचिन तेंडुलकर, विराट कोहली, वीरेंद्र सहवाग, सौरव गांगुली यांनी 950 चौकार ठोकले आहेत.
विश्वचषकात एक हजार धावा
रोहित शर्माचा हा तिसरा विश्वचषक आहे. 2015 आणि 2019 च्या विश्वचषकात रोहित शर्माने खोऱ्याने धावा काढल्या होत्या. रोहित शर्माने विश्वचषकाच्या 17 सामन्यात 978 धावा चोपल्या आहेत. आणखी 22 धावा काढताच रोहित शर्मा विश्वचषकात 1000 धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज होईल. याआधी सचिन, कोहली आणि गांगुली यांनी हा पराक्रम केला आहे.
18000 आंतरराष्ट्रीय धावा
विश्वचषकादरम्यान रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 18 हजार धावांचा पल्ला पार करु शकतो. त्यासाठी रोहित शर्माला 358 धावांची गरज आहे. विश्वचषकात 9 साखळी सामने होणार आहेत, त्यादरम्यान रोहित हा विक्रम करु शकतो. भारताकडून याआधी सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी 18 हजार धावांचा पल्ला पार केला आहे.

Related

Tags: cricketcricket indiacricket newsindiakrushival mobile appmarathi newsmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsrohit sharmasocial mediasocial media newssocial newssportssports indiasports newsworldworld cupworld cup 2023
Previous Post

विराट कोहलीला ‘हे’ तीन महारेकॉर्ड मोडण्याची संधी

Next Post

रेल्वे मार्ग पुर्वपदावर; पनवेलकडून दिवा स्थानकाकडे गाड्या रवाना

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय
अलिबाग

रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय

February 22, 2026
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

विद्यार्थिनीवर अत्याचार; पाच शिक्षकांना अटक

February 22, 2026
राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी
नवी दिल्ली

राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी

February 20, 2026
मुंबईत होणार ‘संक रॉक’चा जल्लोष
क्रीडा

मुंबईत होणार ‘संक रॉक’चा जल्लोष

February 20, 2026
एमसीएच्या क्रिकेट सामन्यांना सुरुवात
अलिबाग

एमसीएच्या क्रिकेट सामन्यांना सुरुवात

February 20, 2026
नागशेत कबड्डी स्पर्धेत रासळ विजयी
क्रीडा

नागशेत कबड्डी स्पर्धेत रासळ विजयी

February 20, 2026
Next Post
रेल्वे मार्ग पुर्वपदावर; पनवेलकडून दिवा स्थानकाकडे गाड्या रवाना

रेल्वे मार्ग पुर्वपदावर; पनवेलकडून दिवा स्थानकाकडे गाड्या रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?