| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शासकीय ठराव, राजनैतिक व सेवा विभागाच्या दि.16 जानेवारी 1958 च्या शासन निर्णयान्वये रायगड जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये शासनाच्या सर्व खात्यामधील कार्यालयांकरिता तीन स्थानिक सुट्टया जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी सन-2023 या वर्षाकरिता होळी सणानिमित्त सोमवारी (दि.6) स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.
रायगडात होळीची सार्वजनिक सुट्टी
-
by Santosh Raul
- Categories: अलिबाग, रायगड
- Tags: alibagalibag newsholidayindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial news
Related Content
शंकरराव म्हात्रेंची कार्यकर्त्याची उमेद कायम!
by
Santosh Raul
October 10, 2026
महावितरण कार्यालयावर ठाकरे सेनेची धडक
by
Sanika Mhatre
October 10, 2026
नवीन पनवेलमध्ये बुलडोझर धडकला
by
Sanika Mhatre
October 10, 2026
पनवेलकरांच्या सुरक्षेशी खेळ
by
Sanika Mhatre
October 10, 2026
ग्रामस्थांच्या सतर्कतेने संशयितांना पिटाळले
by
Sanika Mhatre
October 10, 2026
एमआयडीसीतील दुर्घटनांवर आढावा बैठक
by
Sanika Mhatre
October 10, 2026