| चौक | प्रतिनिधी |
दिल्ली येथे व्हाईस ऑफ इंडिया च्या राष्ट्रीय अधिवेशनात व्हाइस ऑफ मिडीयातील विविध पदाधिकार्यांचा, पत्रकारांचा सन्मान राष्ट्रीय अध्यक्ष संपादक संदीप काळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी, सरिता महोत्रा यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला. या वेळी त्यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. रायगडमधील पत्रकार रविंद्र विष्णू जाधव यांचा सन्मान महाराष्ट्र सदनात कार्यक्रमा च्या वेळी करण्यात आला.
रविंद्र जाधव यांचा सन्मान
-
by Krushival

- Categories: कर्जत, रायगड
- Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmumbainewsnews indiaonline marathi newsraigadsocial news
Related Content
अरूंद रस्त्यांमुळे श्रीवर्धनकरांची कोंडी
by
Sanika Mhatre
September 9, 2026
कार्लेतील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग
by
Sanika Mhatre
September 9, 2026
निर्णय घ्या, नाहीतर स्वतः खरेदी करू
by
Sanika Mhatre
September 9, 2026
सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या
by
Sanika Mhatre
September 9, 2026
स्मार्ट मीटरविरोधात सोशल मीडियावरही पडसाद
by
Sanika Mhatre
September 9, 2026
उद्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण
by
Sanika Mhatre
September 9, 2026