• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगड जिल्ह्यातील कोरोना योद्ध्यांवर उपासमार

Varsha Mehata by Varsha Mehata
September 15, 2021
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
रायगड जिल्ह्यातील कोरोना योद्ध्यांवर उपासमार
0
SHARES
87
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आरोग्य विभागातील कंत्राटी वाहक, सफाई कामगारांचे मानधन 8 महिन्यांपासून थकीत
अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कंत्राटी वाहनचालक व सफाईगाराची नियुक्ती करण्यात आली आहे; मात्र या वाहनचालक, सफाईकामगारांचे गेल्या 8 महिन्यांपासूनचे मानधन थकीत असल्याने हे कर्मचारी अडचणीत आले आहेत. रायगड जिल्ह्यातील 54 वाहन चालक व 48 सफाई कामगार गेल्या आठ महिन्यांपासून मानधनाशिवाय काम करीत असून कोरोना योद्ध्यांवरच उपासमारीची वेळ आल्याने जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर माने यांच्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, कंत्राटी वाहनचालक व सफाईगारांनी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांची बुधवारी (दि.15) भेट घेऊन त्यांना समस्यांबाबतचे निवेदन दिले. रायगड जिल्हा परिषदेअंतर्गत येणार्‍या आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात 54 वाहन चालक व 48 सफाई कामगार कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. त्यांचे 8 महिन्यांचे मानधन थकीत असल्यामुळे बुधवार (दि. 15) रोजी कर्मचार्‍यांनी रायगड जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली.
कोरोनाच्या कठीण कालावधीत 24 तास या कंत्राटी कर्मचार्‍यांनी सेवा दिली. अशा भयावह परिस्थितीतही त्यांनी लसीकरणाच्या कालावधीत नियुक्ती आदेश नसतानाही डीएचओ डॉ. देसाई यांच्या तोंडी आदेशाने काम केले.
मार्च ते ऑगस्ट 2021 या सहा महिन्यांचे व नोव्हेंबर, डिसेंबर 2018 चे असे एकूण आठ महिन्यांचे मानधन प्राप्त अद्यापी त्यांना मिळालेले नाही. गेले आठ महिने मानधन मिळत नसल्याने हतबल झालेल्या कर्मचार्‍यांनी अखेर बुधवारी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. तसेच पैसे नसल्यामुळे उपासमार तसेच कुटूंबातील सदस्यांचे आजारपण करणे त्यांना कठीण जात असल्याचे व्यथा त्यांनी बोलून दाखविली. त्यामुळे कर्मचार्‍यांचे मानधन तात्काळ मिळावे याकरीता डॉ. सुधाकर मोरे यांना कर्मचार्‍यांकडून निवेदन देण्यात आले आहे.
याशिवाय मुख्य कार्यकारी आधिकारी किरण पाटील व जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनाही निवेदन देण्यात येणार असल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले.

Related

Tags: alibagraigadzilla parishad
Previous Post

शरद पवारांच्या अनुभवाचा काँग्रसने फायदा घ्यावा; माजी आ. डी.एन. चौलकर यांचे प्रतिपादन

Next Post

शेकापच्या लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद (KV News)

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन
अलिबाग

डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन

February 13, 2026
मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी
sliderhome

मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी

February 13, 2026
रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा
sliderhome

रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा

February 13, 2026
सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी
sliderhome

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी

February 13, 2026
नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार
sliderhome

भरधाव रिक्षा पलटी; चालक ठार, तिघे जखमी

February 13, 2026
अलिबाग

महाशिवरात्रीनिमित्त अखंड भजनांचा गजर

February 13, 2026
Next Post

शेकापच्या लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद (KV News)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?