• Login
Saturday, April 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

भुकेने केली मायलेकरांची ताटातूट

Sayali Patil by Sayali Patil
June 23, 2022
in पनवेल
0 0
0
भुकेने केली मायलेकरांची ताटातूट
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । वार्ताहर ।
भुकेने कासावीस झालेल्या आपल्या चिमुकल्याने खाऊ आणण्यासाठी आई गाडीतून खाली उतरली. दरम्यान, गाडी सुरू झाली आणि माय-लेकरांची ताटातूट झाली. परंतु, रेल्वे तपासनीसांच्या सतर्कतेमुळे काही तासातच आपल्या मुलांची भेट घडवून आणताच आईच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.


याबाबत हकीकत अशी की, नागरकॉईल गांधीधाम ट्रेनने (ट्रेन नं .16336) दोन लहानगी मुलं आणि त्यांची आई अलवा ते अहमदाबाद असा प्रवास करीत होते. सदर ट्रेनने चिपळूण रेल्वे स्टेशन सोडले आणि गाडी पनवेलच्या दिशेने धावू लागली. यावेळी सदर गाडीमध्ये रत्नागिरी ते पनवेल असे तिकीट तपासनीस म्हणून कार्यरत असलेले के.के. कापसे व प्रदीप शिर्के आपले काम करीत असताना त्यांना आढळून आले, की दोन लहान मुले गाडीत बसले असून ती रडत आहेत. यावेळी त्यांनी मुलांकडे जाऊन त्यांची विचारपूस केली असता, चिपळूण येथे गाडी थांबली तेव्हा त्यांना दूध बिस्किट्स आणण्यासाठी आई गाडीमधून उतरून फलाटावर असलेल्या स्टॉलवर गेली; परंतु दरम्यान गाडीने चिपळूण सोडले आणि त्या मुलांची आई स्टेशनवरच राहिली. या घटनेमुळे ती मुले भांबावून गेली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच तिकीट तपासनीस कापसे यांनी झालेली घटना रेल्वेच्या बेलापूर कंट्रोल रूमशी संपर्क साधून चिपळूण स्टेशन मास्टर कार्यालयात कल्पना दिली. दरम्यान, त्यांनी मुलांना धीर देऊन खानपान सेवा नसलेल्या गाडीत स्वतः आणि प्रवाशांच्या मदतीने त्या मुलांची खाण्या-पिण्याची व्यवस्था केली.


दरम्यान, चिपळूण स्टेशन मास्टर यांनी त्या महिलेला मागून येणार्‍या जनशताब्दी (गाडी क्र. 12052) या गाडीत बसवून दिल्याची माहिती कापसे यांना दिला. कापसे आणि शिर्के यांनी याबाबत पनवेल आरपीएफला कळवून त्या बालकांना त्यांच्या स्वाधीन केले. काही तासातच पाठोपाठ जनशताब्दी ट्रेनने आलेल्या त्या मुलांच्या आईच्या ताब्यात ती दोन्ही मुले स्वाधीन करण्यात आली व काही तासाकरिता ताटातूट झालेल्या मायलेकरांची भेट तिकीट तपासनीसांच्या सतर्कतेमुळे घडवून आणली गेली आहे.

Related

Tags: hungrykrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermotheronline marathi newspanvelsonseparation
Previous Post

पनवेलमधील ‘या इमारती आहेत धोकादायक; रहिवाशांचा जीव टांगणीला

Next Post

बोगस न्यूज पोर्टल चालविणे पडले महागात; कारवाईचे आदेश

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

स्मशानभूमीच्या सुरक्षेकरिता रक्षकांची नेमणूक करण्याची मागणी

April 17, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

तळोजा कारागृहात पैशांसाठी कैद्याला मारहाण

April 17, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
sliderhome

पनवेलमध्ये गुटखा विक्रेत्यांवर धडक कारवाई

April 17, 2026
तळोजा परिसरात सांडपाण्याची समस्या गंभीर
पनवेल

तळोजा परिसरात सांडपाण्याची समस्या गंभीर

April 16, 2026
पनवेल

कळंबोलीतील ‌‘रॉयल स्टॅग बूम’ कॉन्सर्टवर वादळ

April 16, 2026
विमानतळ सुरक्षेला धोका?
पनवेल

विमानतळ सुरक्षेला धोका?

April 16, 2026
Next Post

बोगस न्यूज पोर्टल चालविणे पडले महागात; कारवाईचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?