• Login
Thursday, April 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

विवाहीत महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

Krushival by Krushival
October 26, 2021
in sliderhome, क्राईम, महाड
0 0
0
नोकरी नसल्याच्या तणावाने एकाचा विष पिऊन मृत्यू
0
SHARES
47
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील काचले या गावातील दर्शना रघुनाथ शेलार (26) या विवाहीत महिलेने 16 ऑक्टोबर रोजी उंदीर मारण्याचे औषध प्राशन करुन आत्महत्या केली. त्यानंतर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत असताना तीचा मृत्यु झाला. या प्रकरणी विशाल कदम यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन मयत महिलेच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेवर महाड ग्रामिण रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले परंतु तीची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने दर्शनाला प्रथम माणगाव उप जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. या मृत्युची नोद महाड शहर पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली. या बाबत विशाल विजय कदम यांनी दिलेल्या खबरीप्रमाणे पतीने केलेल्या मानसिक आणि शारिरीक छळा मुळे दर्शना हीने विषारी औषध प्राशन करुन आपले जीवन संपविले अशी तक्रार दर्शनाचे वडीत विजय विठ्ठल कदम यांनी दिल्या नंतर पती नवनाथ प्रभाकर शेलार याच्या विरोधांत गुन्हा दाखल करण्यांत आला आहे.

Related

Tags: crimemarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newssuicide
Previous Post

कोकणातील रिफायनरीला काँग्रेसचा विरोध

Next Post

संगमेश्‍वरमध्ये एका मुलीची आत्महत्या

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

महसूल विभागातील पदे रिक्त, जनता त्रस्त

April 1, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्राईम

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची दमछाक

April 1, 2026
इतिहासाचा नवा अध्याय; एलिफंटावर सापडले 1500 वर्षांपूर्वीचे जलाशय
sliderhome

इतिहासाचा नवा अध्याय; एलिफंटावर सापडले 1500 वर्षांपूर्वीचे जलाशय

April 1, 2026
sliderhome

आवासच्या ग्रामसेवकाला दणका

April 1, 2026
आरडीसीसी बँकेची सातत्यपूर्ण कामगिरी
sliderhome

आरडीसीसी बँकेची सातत्यपूर्ण कामगिरी

April 1, 2026
sliderhome

श्रीवर्धन तालुक्यात ‌‘राजकीय भूकंप’?

April 1, 2026
Next Post
मालवणमध्ये विवाहितेची आत्महत्या

संगमेश्‍वरमध्ये एका मुलीची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?