• Login
Tuesday, April 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मी पहाटे उठून कुठे जात नाही; हर्षवर्धन पाटील यांची अजित पवारांवर टीका

Krushival by Krushival
October 27, 2024
in sliderhome, पुणे, राजकीय
0 0
0
मी पहाटे उठून कुठे जात नाही; हर्षवर्धन पाटील यांची अजित पवारांवर टीका
0
SHARES
64
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पुणे | प्रतिनिधी |

विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी प्रमुख लढत होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. मी पहाटे उठून कुठे जात नाही, असं म्हणत त्यांनी अजित पवारांना त्यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून खोचक टीका केली आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इंदापूरमधून विधानसभेची उमेदवारीही देण्यात आली. मात्र, ज्यावेळी हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश झाला त्या दिवशी झालेल्या सभेत हर्षवर्धन पाटील यांनी आपण लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांना अप्रत्यक्ष मदत केल्याचं खुद्द त्यांनीच सांगितलं होतं. हर्षवर्धन पाटील म्हणाले होते की, सुप्रिया सुळे या आमच्या भगिनी आहेत. आम्हाला अभिमान आहे की, त्या चारवेळा खासदार झाल्या आहेत. पण त्यामध्ये तीनवेळा आमचा प्रत्यक्षपणे सहभाग होता. मात्र, यावेळी या लोकसभेच्या निवडणुकीत आमचा अदृश्य सहभाग होता, असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या सभेत टीका केली होती. अजित पवार यांनी म्हटलं होतं की, तुमच्यावर कसा विश्‍वास ठेवायचा? एकीकडे तुम्ही आम्हाला घरी नेत जेवायला घालता आणि आता म्हणता अदृष्य प्रचार केला?, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सवाल उपस्थित केले होते. यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर देत खोचक टीका केली आहे. हर्षवर्धन पाटील म्हणाले की, अजित पवार हे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही सभेत काहीही बोलायला परवानगी असते. कारण ते कोणत्याही सभेत कोणाच्याही विरोधात बोलतात. ते का बोलतात तर महाराष्ट्राचे सर्वात मोठे नेते आहेत. त्यामुळे सहाजिकच आहे की, ते इंदापूरमध्ये आल्यानंतर माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांचं भाषण होत नाही. मात्र, मी पहाटे उठून कुठे जात नाही. माझा कारभार जनतेमध्ये असतो. त्यामुळे जनतेच्या आग्रहाखातर आम्ही शरद पवारांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.

Related

Tags: ajit pawarHarshvardhan Patilindiakrushival mobile appmaharashtraMahayuti and Mahavikas Aghadimarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical fight newpolitical newspoliticaspune newssocial media newssocial news
Previous Post

रायगडमध्ये युवापर्व; सर्वच राजकीय पक्षांचे युवा उमेदवारांना प्राधान्य

Next Post

खरसांबळेंना मारहाण करणारे मोकाटच

Krushival

Krushival

Related Posts

रायगडकरांसाठी नवी आरोग्यदूत इमारत
sliderhome

आयुक्तांकडून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे स्टींग ऑपरेशन

April 27, 2026
मान्सूनचा वेग मंदावणार!
sliderhome

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा मान्सूनचे लवकर आगमन

April 27, 2026
कर्जतमधील प्रस्तावित प्रकल्पांविरोधात एल्गार
sliderhome

कर्जतमधील प्रस्तावित प्रकल्पांविरोधात एल्गार

April 27, 2026
सिडकोचे एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क उभारणीला वेग
sliderhome

सिडकोचे एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क उभारणीला वेग

April 27, 2026
रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित
sliderhome

जिल्ह्यात उद्या ग्रामपंचायतीचे मतदान

April 27, 2026
हेटवणे पुल चोरीप्रकरणी गंभीर विसंगती
sliderhome

हेटवणे पुल चोरीप्रकरणी गंभीर विसंगती

April 27, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

खरसांबळेंना मारहाण करणारे मोकाटच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?