• Login
Friday, May 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

माफी मागण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत: मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 28, 2025
in sliderhome, नवी दिल्ली
0 0
0
माफी मागण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत: मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला
0
SHARES
44
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण देशाला हादरला आहे. आपण यापूर्वी असे अनेक हल्ले पाहिले आहेत. बैसरनमध्ये 21 वर्षांनी इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटकांवर हल्ला झाला आहे. हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांची माफी कशी मागावी, हे मला कळत नाही. पर्यटकांना सुरक्षित परत पाठवणे माझे कर्तव्य होते. मी ते करू शकलो नाही. माफी मागण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, अशा भावना जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केल्या आहेत. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि.28) बोलावलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात ते बोलत होते.

उमर अब्दुल्ला यांनी दहशतवादी हल्ल्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करून पर्यटकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आम्हाला पार पाडता आली नाही. या दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे, असे सांगितले. ते पुढे म्हणाले की, मी या क्षणाचा वापर राज्यत्वाची मागणी करण्यासाठी करणार नाही. पहलगामनंतर, मी कोणत्या तोंडाने जम्मू आणि काश्मीरला राज्यत्व मागू शकतो? मेरी क्या इतनी सस्ती सियासत है? आम्ही भूतकाळातही राज्यत्वाबद्दल बोललो आहोत आणि भविष्यातही असेच बोलू, परंतु जर मी केंद्र सरकारला सांगितले की 26 लोक मरण पावले आहेत, तर आता मला राज्यत्व द्या, हे माझ्यासाठी लज्जास्पद असेल. 22 एप्रिल रोजी पहलगामपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरन खोर्‍यात हा दहशतवादी हल्ला झाला होता. यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यातील बहुतेक पर्यटक होते. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाची शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने सुरुवातीला या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. परंतु नंतर त्यांनी हात वर करत आपली जबाबदारी झटकली होती.

मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी पहलगाम हल्ल्यानंतर उपराज्यपाल मनोज सिन्हा यांना विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती केली होती. उपराज्यपाल सिन्हा यांनी ही विनंती मान्य करत आज 28 एप्रिल रोजी विशेष अधिवेशन बोलावण्यास मान्यता दिली होती. आज सकाळी 10:30 वाजता अधिवेशनाला सुरूवात झाली. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, हे अधिवेशन दहशतवादाविरुद्ध विशेष असेल. जम्मू विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुनील शर्मा म्हणाले की, “सर्वपक्षीय बैठकीत दहशतवादाविरुद्ध सर्वांनी एकता दाखवली. केंद्राच्या दहशतवादाबाबतच्या निर्णयांना सर्वांनी पाठिंबा दिला. विधानसभेच्या अलिकडच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण अनेक लढाया लढल्या आहेत. सीमेवर तणाव आहे, लोकांच्या मनात भीती आहे, हल्ल्यात 26 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, हा शोककाळ आहे. सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे..

Related

Tags: Chief Minister Omar Abdullahindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

बोडणी येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

श्रीवर्धन किनारी अज्ञात मृतदेह

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

जिल्ह्यातील ‘या’ गावांना दरडीचा धोका
sliderhome

जिल्ह्यातील ‘या’ गावांना दरडीचा धोका

April 30, 2026
sliderhome

पुढील 12 दिवस धोक्याचे?

April 30, 2026
sliderhome

सरपंच निलंबन प्रकरण लांबणीवर

April 30, 2026
sliderhome

तळोजा एमआयडीसीमधील वास्तव समोर

April 30, 2026
विधान परिषद निवडणूक बिनविरोध
sliderhome

विधान परिषद निवडणूक बिनविरोध

April 30, 2026
भाजप प्रवेशानंतरही कारवाई
sliderhome

भाजप प्रवेशानंतरही कारवाई

April 30, 2026
Next Post
नेरूळच्या तलावात महिलेचा मृतदेह आढळला

श्रीवर्धन किनारी अज्ञात मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?