• Login
Sunday, June 22, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

दुर्घटना घडल्यास यंत्रणेला जबाबदार धरणार- आदिती तटकरे

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 26, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
दुर्घटना घडल्यास यंत्रणेला जबाबदार धरणार- आदिती तटकरे
0
SHARES
337
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

यंत्रणांना ‌‘अलर्ट मोड’वर काम करण्याच्या सूचना

| रायगड | प्रतिनिधी |

पावसाची आकडेवारी पाहता संभाव्य आपत्तींना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी सर्व यंत्रणानी सदैव दक्ष रहावे. सर्व दरड क्षेत्रात येणारी गावे, जुने व धोकादायक पूल व साकव आणि पाणीसाठे यांची सर्व विभागांनी पाहणी करून अहवाल सादर करावा. आवश्यकतेनुसार सर्वांनी कार्यवाही करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

यंदा पूल अथवा रस्ता दुर्घटना घडल्यास संबंधित यंत्रणेला जबाबदार धरण्यात येईल असा इशाराही तटकरे यांनी यावेळी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यात निर्माण झालेल्या पावसाळी परिस्थितीचा आढावा, खबरदारी व जनजीवन सुरळीत होण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांसाठी मंत्री तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलिस अधीक्षक आचल दलाल, अलिबाग उपवन संरक्षक राहुल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक निशिकांत पाटील यांसह जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

आपत्ती निवारण ही जिल्हा प्रशासनाची जबाबदारी असल्याचे सांगून मंत्री तटकरे म्हणाल्या की, आपत्तीच्या वेळी तात्काळ प्रतिसाद देणे महत्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाने नेमून दिलेली जबाबदारी चोख पणे पार पाडावी. तसेच निश्चित कार्यपद्धती योग्यरित्या राबवावी. रायगड जिल्ह्यातील दरड प्रवण क्षेत्राचे नव्याने मॅपिंग करणे गरजेचे आहे. मागील घटनांचा विचार करता मॅपिंगमध्ये नसलेल्या ठिकाणीही दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावाची पाहणी ग्रामसेवक आणि तलाठी यांच्या मार्फत करण्यात यावी, असेही आदिती तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील सर्व शाळा, रुग्णालये, पूल, साकाव, रस्ते यांचे प्राधान्याने स्ट्रक्चरल ऑडिट करावे. जेथे डागडुजी करणे शक्य आह तेथे तात्काळ दुरुस्ती करावी. जेथे दुरुस्ती करणे शक्य नाही तेथे पर्यायी व्यवस्था करावी. यामध्ये हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. यंदा अशी कुठलीही दुर्घटना घडल्यास संबंधित विभागास जबाबदार धरले जाईल. तसेच कायदेशीर कारवाई केली जाईल असे आदिती तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

पावसाळ्याच्या पूर्ण कालावधीत जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा सुसज्ज असावी. रुग्णवाहिका वाहन चालकासह सुसज्ज असाव्यात. त्यांची आवश्यक दुरुस्ती तात्काळ पूर्ण करून घ्यावी. सर्व प्राथमिक केंद्रात मनुष्यबळ आणि औषधसाठा उपलब्ध ठेवावा. पावसाळ्यात सर्प दंशाच्या मोठ्या प्रमाणावर दुर्घटना घडतात. त्यासाठीची आवश्यक सर्व औषधे उपलब्ध असावेत असे सांगून मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी रिक्त पदे भरण्यासाठी आरोग्य मंत्रीस्तरावरून पाठपुरावा करण्यात येईल असेही सांगितले.

Related

Tags: aditi tatkareindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newssocial media newssocial news
Previous Post

किरवली टेकडीवरील खोदकामाचा फटका; घरांमध्ये घुसली माती

Next Post

लड्डा दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

शिंदेसेनेत गुन्हेगाराचा पक्षप्रवेश
sliderhome

शिंदेसेनेत गुन्हेगाराचा पक्षप्रवेश

June 21, 2025
अनधिकृत भराव हटवा; मिळकतखार भरावप्रकरणी चित्रलेखा पाटील आक्रमक
sliderhome

अनधिकृत भराव हटवा; मिळकतखार भरावप्रकरणी चित्रलेखा पाटील आक्रमक

June 21, 2025
पीएनपी संकुलात योग दिन साजरा
अलिबाग

पीएनपी संकुलात योग दिन साजरा

June 21, 2025
वेलवली खानाव ते वावे रस्ता खड्ड्यात
अलिबाग

वेलवली खानाव ते वावे रस्ता खड्ड्यात

June 21, 2025
पालक अधिकाऱ्यांच्या बैठकीत आपत्ती साहित्यांचे वाटप
महाड

पालक अधिकाऱ्यांच्या बैठकीत आपत्ती साहित्यांचे वाटप

June 21, 2025
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अलिबाग

आरसीएफची नोकर भरती रद्द

June 21, 2025
Next Post
लड्डा दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर

लड्डा दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?