• Login
Wednesday, July 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

हॉटेल व्यावसायिकांवर पोलिसांची करडी नजर

Antara Parange by Antara Parange
July 15, 2026
in महाड, रायगड
0 0
0
हॉटेल व्यावसायिकांवर पोलिसांची करडी नजर
0
SHARES
3
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
किल्ले रायगड हॉटेल व्यावसायिकांसोबत बैठक

| महाड | प्रतिनिधी |

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी रायगडाला वर्षभर देश-विदेशातून हजारो पर्यटक, इतिहासप्रेमी आणि शिवभक्त भेट देत असतात. या ऐतिहासिक आणि राष्ट्रीय अस्मितेच्या पवित्र भूमीची सुरक्षितता, पर्यटकांचा विश्वास आणि कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने पाचाड येथे रायगड परिसरातील सर्व हॉटेल व लॉजिंग व्यावसायिकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

महाड पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक अभिजित नवसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस रायगड व्यावसायिक संघटनेचे सुमारे 40 हॉटेल व लॉजिंग व्यावसायिक उपस्थित होते. बैठकीत कायद्याचे पालन, पर्यटकांची सुरक्षा, गुन्हेगारीला प्रतिबंध आणि जबाबदार पर्यटन संस्कृती निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला.

पोलीस निरीक्षक नवसे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, रायगड ही केवळ पर्यटनस्थळ नाही, तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे आणि इतिहासाचे प्रतीक आहे. त्यामुळे येथे कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर किंवा संशयास्पद हालचालींना अजिबात थारा दिला जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. प्रत्येक हॉटेल व लॉजमध्ये येत्या 15 दिवसांत उच्च प्रतीचे व कार्यरत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवेशद्वार, रिसेप्शन, पार्किंग व इतर महत्त्वाच्या ठिकाणांवर देखरेख असणे आवश्यक असून, आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. एफएसएसएआय परवान्यासह शासनाने आवश्यक केलेले सर्व वैध परवाने अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तपासणीदरम्यान त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. हॉटेलमध्ये मुक्काम करणाऱ्या प्रत्येक पाहुण्याची संपूर्ण माहिती रजिस्टरमध्ये नियमित नोंदविणे आणि ती आवश्यकतेनुसार पोलिसांना उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रत्येक पाहुण्याकडून वैध ओळखपत्र घेणे सक्तीचे करण्यात आले असून, ओळख न पडताळता कोणालाही रूम देऊ नये, असे निर्देश देण्यात आले.

हॉटेल किंवा लॉजचा वापर देहविक्री, वेश्याव्यवसाय, अमली पदार्थांचा व्यवहार किंवा इतर कोणत्याही गुन्हेगारी कृत्यासाठी होत असल्याचे आढळल्यास संबंधित मालक, व्यवस्थापक व जबाबदार व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.

यावेळी किल्ले रायगड हॉटेल व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष रघुवीर देशमुख यांनी संघटनेमार्फत गेल्या वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पर्यटकांच्या हॉटेलमध्ये राहिलेल्या मौल्यवान वस्तू प्रामाणिकपणे परत करणे, अन्न व औषध प्रशासनाच्या सहकार्याने मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करणे, आपत्कालीन प्रसंगी पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचविण्यासाठी मदत करणे, अशा जबाबदाऱ्या संघटनेतील सर्व सदस्य सातत्याने पार पाडत असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस राजेंद्र खातू, तानाजी अवकीरकर, अनंत देशमुख, लहू अवकीरकर, जयेश लामजे, पोलीस पाटील गणेश डावले आदी उपस्थित होते.

Related

Tags: indiakrushival mobile appmahadmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

कशेडी घाटात दरड कोसळली; मुंबई लेन बंद

Next Post

वर्षासहलीसाठी तरुणाईची फणसाड डॅमला पसंती

Antara Parange

Antara Parange

Related Posts

नागोठण्यातील पूरग्रस्तांना मदत
रायगड

नागोठण्यातील पूरग्रस्तांना मदत

July 15, 2026
‘नमस्ते डे’निमित्त स्वच्छतादूतांचा गौरव
अलिबाग

‘नमस्ते डे’निमित्त स्वच्छतादूतांचा गौरव

July 15, 2026
आरोपींना कठोरात कठोर शिक्षेची मागणी
रायगड

आरोपींना कठोरात कठोर शिक्षेची मागणी

July 15, 2026
वर्षासहलीसाठी तरुणाईची फणसाड डॅमला पसंती
अलिबाग

वर्षासहलीसाठी तरुणाईची फणसाड डॅमला पसंती

July 15, 2026
sliderhome

कशेडी घाटात दरड कोसळली; मुंबई लेन बंद

July 15, 2026
कार-दुचाकीचा अपघात; दोन जण जखमी
अपघात

कार-दुचाकीचा अपघात; दोन जण जखमी

July 15, 2026
Next Post
वर्षासहलीसाठी तरुणाईची फणसाड डॅमला पसंती

वर्षासहलीसाठी तरुणाईची फणसाड डॅमला पसंती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?