• Login
Monday, August 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

सेंद्रिय शेतीमध्ये मातीची गुणवत्ता सुधारते: डॉ. उद्धव कदम

Antara Parange by Antara Parange
April 6, 2025
in उरण, रायगड, शेती
0 0
0
सेंद्रिय शेतीमध्ये मातीची गुणवत्ता सुधारते: डॉ. उद्धव कदम
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

चिरनेरच्या शेतकर्‍यांना ड्रमचे वाटप

| चिरनेर | प्रतिनिधी |

सेंद्रिय शेतीमध्ये मातीची गुणवत्ता सुधारते. सेंद्रिय शेतीमध्ये शाश्‍वतता, मातीची सुपीकता व जैवविविधता वाढविण्यासाठी शेतकर्‍यांनी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत निसर्गमित्र नैसर्गिक शेती गट, विकास नैसर्गिक शेती गट व प्रगती नैसर्गिक शेती गटांना कृषी विभाग उरणमार्फत चिरनेर-उरण येथे शेतकर्‍यांना जीवामृत, बीजामृत व दशपर्णी अर्क तयार करण्याकरिता तहसीलदार डॉ. उद्धव कदम, तालुका कृषी अधिकारी अर्चना सूळ-नारनवर, सरपंच भास्कर मोकल, शेतीनिष्ठ पुरस्कारप्राप्त शेतकरी प्रफुल्ल खारपाटील, पोलीस पाटील संजय पाटील यांच्या हस्ते 200 लीटरच्या ड्रमचे वाटप करण्यात आले. त्यावेळी तहसीलदार डॉ. उद्धव कदम बोलत होते.

उरण तालुक्यात कृषी विभागामार्फत डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत 500.00 हेक्टर क्षेत्रावर 36 गटांची स्थापना करण्यात आली आहे. या 36 गटांना सेंद्रिय निविष्ठा म्हणजे जीवामृत, बीजामृत व दशपर्णी अर्क घरच्या घरी तयार करता यावेत यासाठी कृषी विभागामार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. या गटांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीसाठी निवडलेल्या क्षेत्रात रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर थांबविणे, जमिनीची सुपीकता वाढविणे व आरोग्य सुधारणे, तसेच सेंद्रिय मालाची उत्पादन व विक्री करुन ग्राहकांना रसायनमुक्त धान्य देणे हा प्रमुख उद्देश आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत सेंद्रिय निविष्ठा तयार करण्याकरिता उरण तालुक्यात 36 गटांना ड्रम खरेदी न करता कृषी विभागामार्फत अर्थसहाय्य प्राप्त झाले असून, तालुक्यातील जवळपास 750 ते 800 शेतकर्‍यांना घरीच सेंद्रिय निविष्ठा तयार करणे शक्य होणार आहे. तसेच शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात निविष्ठा खरेदीमध्ये बचत होणार असून, गटातील सर्व शेतकर्‍यांनी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेला सहकार्य करुन जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी सेंद्रिय निविष्ठा तयार करण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उरण तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ-नारनवर यांनी केले आहे. यावेळी उरण पंचायत समितीच्या कृषी अधिकारी श्रीमती जाधव, कृषी अधिकारी एस.डी. गटकळ, कृषी अधिकारी बी.डी. धेंडे, कृषी सहाय्यक अधिकारी सूरज घरत, बी.टी.एम. नमिता वाकळे तसेच चिरनेर परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Related

Tags: chirnerchirner newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsOrganic farmingraigadsheti newssocial media newssocial news
Previous Post

न्हावे ग्रामपंचायतीच्यावतीने कार्यक्रम

Next Post

आनंदवाडी शाळेला वादळाचा तडाखा

Antara Parange

Antara Parange

Related Posts

School Nutrition Meal Supply: साहेबांची ठेकेदारी, मुलांची उपासमारी!
sliderhome

School Nutrition Meal Supply: साहेबांची ठेकेदारी, मुलांची उपासमारी!

August 16, 2026
रोह्यात रंगणार दहीहंडीचा थरार
रायगड

रोह्यात रंगणार दहीहंडीचा थरार

August 16, 2026
जाळ्यात अडकलेल्या नागाला जीवदान
उरण

जाळ्यात अडकलेल्या नागाला जीवदान

August 16, 2026
पनवेल बाजारात मातीच्या नागांची आवक
पनवेल

पनवेल बाजारात मातीच्या नागांची आवक

August 16, 2026
वडाळे सरोवराला गवताचा विळखा
पनवेल

वडाळे सरोवराला गवताचा विळखा

August 16, 2026
झुगरेवाडी शाळेत इंग्रजी लॅबचे उद्घाटन
कर्जत

झुगरेवाडी शाळेत इंग्रजी लॅबचे उद्घाटन

August 16, 2026
Next Post
आनंदवाडी शाळेला वादळाचा तडाखा

आनंदवाडी शाळेला वादळाचा तडाखा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?