• Login
Thursday, March 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

खारेपाटात कृषीवल हळदीकुंकू सोहळा उत्साहात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
January 31, 2025
in sliderhome, अलिबाग, कार्यक्रम, रायगड
0 0
0
खारेपाटात कृषीवल हळदीकुंकू सोहळा उत्साहात
0
SHARES
56
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेकडो महिलांनी लुटले सौभाग्याचं वाण

| भाकरवड | वार्ताहर |

दिवस मानाचा.. सौभाग्याचा…. असा महाराष्ट्राच्या क्रमांक एकच्या कृषीवल हळदीकुंकू सोहळ्यास मकरसंक्रांतीच्या पार्श्‍वभूमीवर प्रारंभ झाला आहे. अलिबाग, खालापूर येथील यशस्वी आयोजनानंतर शुक्रवारी (दि. 31) पोयनाड येथील गणेश मंदिरात मोठ्या उत्साहात हा सोहळा कृषीवलच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. खारेपाटात रंगलेल्या या सोहळ्यास शेकडो महिला आपल्या पारंपरिक पेहरावात उपस्थित होत्या. सौभाग्याचं वाण लुटताना यावेळी त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद गगनात मावेनासा झाला होता.

या कार्यक्रमास चित्रलेखा पाटील यांच्यासह शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे, महिला आघाडी सदस्य अनिता पवार, नागेश्‍वरी हेमाडे, संगीता म्हात्रे, अनिता काकडे, कल्पना पाटील, प्रमोद राऊत, सचिन पाटील, पोयनाड सरपंच शकुंतला काकडे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कृषीवलच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करुन महिलांना सौभाग्याचे वाण लुटण्याची संधी प्राप्त करुन दिली होती. यावेळी उपस्थित महिलांनी एकमेकींना हळदीकुंकू लावून तिळगुळ आणि वाण भेट देत आनंद द्विगुणित केला. उपस्थितांपैकी अनेक सुवासिनींनी एकापेक्षा एक सरस उखाणे घेऊन कार्यक्रमाला रंगत आणली. दरम्यान, चित्रलेखा पाटील यांनी उपस्थित महिला भगिनींना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी प्रारंभीच मागील निवडणुकीत माझ्यावर विश्‍वास ठेवून भरघोस मते दिल्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे आभार मानले.

त्या पुढे म्हणाल्या माझ्या आईवडिलांनी कायम शिकवलेय की, गरीबांना मदत केली पाहिजे. तुम्ही कधीही हाक मारा, ही तुमची बहीण तुमच्यासाठी सदैव मदतीसाठी तत्पर असेल. माझा आठवड्यातून एकदा अलिबागमध्ये शेतकरी भवनमध्ये दरबार भरतो. यावेळी हजारो लोक त्यांच्या अडीअडचणी घेऊन मदतीसाठी येत असतात. त्या सर्वांनाच एकाच वेळी मी मदत करु शकत नाही; परंतु, विश्‍वासाने सांगते की, जास्तीत जास्त लोकांची कामे माझ्या हातून होतात, याचे मला समाधान आहे.

मी इथल्या कार्यकर्त्यांना विनंती करीन की, तुम्ही पण या विभागातील गोरगरीब माणूस तो सच्चा असेल, तर त्याला माझ्याकडे आणा, त्याला मदत करण्याची जबाबदारी माझी आहे. कोणा मुलीला सायकल द्यायची असेल, कोणाला धान्य वाटप करायचे असेल, महिला बचत गटाला स्वतःच्या पायावर उभे करायचे असेल, एखाद्या मुला-मुलीला नोकरी द्यायची असेल, तर ते काम आपण निश्‍चितपणे आपण करु, असे वचन यावेळी चित्रलेखा पाटील यांनी दिले. या पोयनाडचे पुढचं आयुष्य सुखा-समाधानाचं जावो, आणि तुम्हाला वचन देते की, कधीही तुम्हाला काहीही लागलं, तर कधीही एकटं वाटून देऊ नका. कारण, मी तुमच्या कायम सोबत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी चित्रलेखा पाटील यांनी एखादी महिला अडचणीत असेल, तर ती कुठल्या पक्षाची आहे, हे न पाहता तिच्या अडचणी सोडविण्यासाठी तिच्या मागे खंबीरपणे उभे राहा, अशा सूचना उपस्थित कार्यकर्त्यांना दिल्या.

घेतला वसा सोडणार नाही
मी या खारेपाटाची, स्वर्गीय नारायण नागू पाटील यांच्या तिसर्‍या पिढीची सून आहे. सामाजिक बांधिलकी जपत आजपर्यंत ज्याप्रमाणे कार्य केलेय, तसेच यापुढेसुद्धा करणार आहे. गोरगरीबांच्या मदतीचा, मुलींच्या सायकल वाटपाचा, धान्यवाटपाचा घेतलेला वसा कधीच सोडणार नाही. हेच माझे संस्कार आहेत, हाच माझा विचार आहे, असे आश्‍वासन यावेळी चित्रलेखा पाटील यांनी दिले.

Related

Tags: bhakarvad newschitralekha patilindiakrushival haldikunku 2025krushival haldikunku ceremanykrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

शिवसेना पदाधिकाऱ्याची अपहरण करुन निर्घृण हत्या

Next Post

मध्यमवर्गीय करदात्‍यांना मोठा दिलासा; आता कोणताही कर भरावा लागणार नाही

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

इनरव्हील क्लब गॅलेक्सीचा ‌‘हॅपी‌’ प्रोजेक्ट
पनवेल

इनरव्हील क्लब गॅलेक्सीचा ‌‘हॅपी‌’ प्रोजेक्ट

March 26, 2026
करंजाडे येथे वाहनांना आग
पनवेल

करंजाडे येथे वाहनांना आग

March 26, 2026
पालिका क्षेत्रात पाण्याचा अपव्यय
उरण

पालिका क्षेत्रात पाण्याचा अपव्यय

March 26, 2026
रामनाथ येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा
अलिबाग

रामनाथ येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा

March 26, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू
sliderhome

जावेळे गाव ‘बिबट्याच्या ताब्यात’!

March 26, 2026
चालत्या स्विफ्ट गाडीला आग
अपघात

चालत्या स्विफ्ट गाडीला आग

March 26, 2026
Next Post
मध्यमवर्गीय करदात्‍यांना मोठा दिलासा; आता कोणताही कर भरावा लागणार नाही

मध्यमवर्गीय करदात्‍यांना मोठा दिलासा; आता कोणताही कर भरावा लागणार नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?