• Login
Saturday, August 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

ताडवाडीत ‌‘जलजीवन’ला घरघर

Krushival by Krushival
August 2, 2023
in कर्जत, रायगड
0 0
0
ताडवाडीत ‌‘जलजीवन’ला घरघर
0
SHARES
114
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ठेकेदाराचा लेटलतीफ कारभार ग्रामस्थांच्या मुळावर

| माथेरान | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील ताडवाडी ही तालुक्यातील सगळ्यात मोठी वाडी असून, या वाडीच्या बाजूलाच मोरेवाडीदेखील आहे. ताडवाडीसाठी जलजीवन मिशन योजना संजीवनी ठरणार असल्याच्या बतावण्या करण्यात आल्या होत्या. मात्र, या योजनेतला ठेकेदाराचा संथ कारभार आदिवासी ग्रामस्थांच्या मुळावर आला असून, लघु पाटबंधारे विभाग ठेकेदाराची पाठराखण करण्यात मश्गुल असल्याचे चित्र आहे. ताडवाडी जलजीवन मिशन योजनेची मुदत मेमध्ये संपली असून, आठ दिवसांत योजना कार्यरत करणारे अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडून तब्बल दोन महिन्यांनंतर योजनेची चाचणी घेण्यात आली आहे. तर अद्याप साठवण टाकीला पाईप जोडण्यात आलेले नाही, गावात पाईप टाकण्यात आलेले नाहीत, जलशुद्धीकरण केंद्राचा पत्ता नाही, त्यामुळे या महत्त्वपूर्ण योजनेला घरघर लागली असून, आता ग्रामस्थांमधून संतापाच्या लाटा उसळत आहेत.

कर्जत तालुका हा आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील डोंगर दुर्गम भाग असलेल्या परिसरात उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ बसते. तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीत ताडवाडी ही आदिवासी वाडी येते. तालुक्यातील सगळ्यात मोठी आदिवासी वाडी असून, सुमारे 900 लोकसंख्या असलेल्या या वाडीत 250 च्यावर कुटुंब राहतात.तर दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ या वाडीला बसते. त्यामुळे दरवर्षी शासनाकडून पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो. मात्र, तरीही पाणी पुरवठा तोकडा पडत असल्याची खंत ताडवाडी ग्रामस्थ व्यक्त करतात. उन्हाळा सरत असताना पाणी टंचाई तीव्र होते. याची दखल घेत विधानपरिषद आमदार श्रीकांत भारतीय हे दिनांक 31 रोजी तत्काळ कर्जतमध्ये दाखल झाले. कर्जत तहसिल कार्यालयात दाखल झाल्यावर त्यांनी तहसीलदार डॉ. शीतल रसाळ, निवासी नायब तहसिलदार सचिन राऊत, गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता सुजित धनगर यांच्याशी त्यांनी चर्चा केली. या योजनेत हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. अशी थेट तंबी आमदार भारतीय यांनी अधिकाऱ्यांना दिली होती. तर यावेळी पुढील 8 दिवसात योजना कार्यान्वित होईल असा शब्द लघु पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला होता.

मात्र या गोष्टीला आता 2 महिने सरत आले तरी देखील ठेकेदाराने आपला संथकारभार सुरु ठेवला आहे. सद्यःस्थितीत या योजनेच्या उद्भव विहरीत पंप सोडण्यात येऊन उद्भव विहीर ते मोरेवाडी जल साठवण टाकी व टाकी ते ताडवाडी इथपर्यंत पाईप टाकण्यात आले आहेत. तर अद्याप गावात पाईप लाईन फिरवण्यात आलेली नाही. दरम्यान, ठेकेदारांचा संथ कारभारामुळे योजना लांबट असल्याने आता ग्रामस्थदेखील आक्रमक पवित्र्यात असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी दखल घेणार का?
रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्यासाठी जल जीवन मिशन योजना हि महत्वाची होती. त्यामुळे जिल्ह्यात त्यांच्या काळात उत्तम काम झाले. त्यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी डॉ. भरत बास्टेवाड यांनी नुकताच मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारलाआहे. त्यामुळे ताडवाडीच्या लेटलतीफ कारभाराची डॉ. बास्टेवाड हे दखल घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ठेकेदाराने योजनेसाठी लागणाऱ्या पाइपची ऑर्डर दिली होती. मात्र, पाईप भेटण्यास उशीर झाल्याने योजना पूर्ण करण्यास विलंब लागत आहे.

डी.डी. गावित, शाखा अभियंता, लघु पाटबंधारे उपविभाग, कर्जत

आम्हाला दरवर्षी सांगितले जाते पाणी येईल. मागच्या वेळी गावात नळ पण लावले होते. पण ते नळच आले फक्त, पाणी काही आलं नाही. तेव्हा सरकारच्या भरवश्यावर किती बसायचं हा प्रश्न आहे. गावात पाण्याचा त्रास असल्याने कुणी पोरी पण द्यायला तयार होत नाही. आमचा आयुष्य पाणी भरून भरून गेलं.

मीना तुकाराम आगीवले, ताडवाडी महिला ग्रामस्थ

Related

Tags: alibagindiakarjatkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheran newsmathereanmumbaionline marathi newsraigad
Previous Post

इर्शाळवाडी दरडग्रस्तांना मोबाईल भेट

Next Post

मणिपूर हिंसाराचा शेकापतर्फे निषेध

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

‌‘टीन कॅम्प‌’साठी विद्यार्थ्यांवर सक्ती नको!

August 14, 2026
स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतरही पोटासाठी धडपड!
sliderhome

स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतरही पोटासाठी धडपड!

August 14, 2026
sliderhome

98 रुपयांचे डिझेल 130 रुपयांना!

August 14, 2026
बाधितांच्या मागण्या मान्य करा अन्यथा, सांबरकुंड धरणाला विरोध
sliderhome

बाधितांच्या मागण्या मान्य करा अन्यथा, सांबरकुंड धरणाला विरोध

August 14, 2026
sliderhome

देशभक्तीच्या जल्लोषाने रायगड दुमदुमणार

August 14, 2026
भाजपचं लोका सांगे ब्रह्मज्ञान…
sliderhome

भाजपचं लोका सांगे ब्रह्मज्ञान…

August 14, 2026
Next Post
शेकापच्या दणक्याने सिव्हिल प्रशासन वठणीवर

मणिपूर हिंसाराचा शेकापतर्फे निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?