• Login
Friday, April 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

उदित वरिष्ठ आशियाई चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत

Krushival by Krushival
April 12, 2024
in क्रीडा, देश, नवी दिल्ली
0 0
0
उदित वरिष्ठ आशियाई चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

युवा कुस्तीपटू उदित पुरुष फ्रीस्टाइलमध्ये 57 किलो गटाच्या अंतिम फेरीत पोहोचला असून, वरिष्ठ आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तो विजेतेपदापासून एक पाऊल दूर आहे. तर अन्य तीन भारतीय कुस्तीपटू कांस्यपदकासाठीच्या लढतीत पोहोचले आहेत. उदित अंतिम लढतीत जपानच्या केंटो युमिया याचा सामना करणार आहे. 20 वर्षांखालील गटातील आशियाई विजेता उदित याने देशाची या गटातील कामगिरी चांगली राहील हे निश्‍चित केले. या गटात रवी दहिया आणि अमन सेहरावत या पैलवानांनी काही वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. भारताने 57 किलो गटात सलग चारवेळा आशियाई विजेतेपद पटकावले आहे. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता रवीने 2020, 2021 मध्ये आणि अमनने 2023मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. वरिष्ठ पातळीवरील हे उदितचे दुसरे पदक असेल. त्याने 2022मध्ये ट्यूनिशियात यूडब्ल्यूडब्ल्यू रँकिंग सिरीजमध्ये रौप्यपदक पटकावले होते. उदितसाठी पहिल्या फेरीतील सामना कठीण होता. त्यात उदितने इराणच्या इब्राहिम माहदी खरी याला 10-8 असे पराभूत केले. त्यानंतर त्याने स्थानिक दावेदार अल्माज समानबेकोव याला 6-4 असे पराभूत करत उपांत्य फेरीत कोरियाच्या कुम हयोक किम याच्यावर 4-3 असा विजय मिळवला. चाचणीत बजरंग पुनियाला पराभूत करणारा रोहित कुमार (65 किलो), अभिमन्यू (70 किलो) आणि विकी (97 किलो) उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर कांस्यपदकाच्या लढतीत खेळणार आहेत. परविंदर सिंह या एकमेव भारतीय कुस्तीपटूला गुरुवारी पदकाच्या फेरीत पोहोचण्यात अपयश आले.

Related

Tags: indiakrushival marathi newskrushival mobile appkustikusti newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernew delhinew delhi newsnewsnews indianews paperonline marathi newssocial media newssocial newssportssports news
Previous Post

सिंधू, प्रणोयचे आव्हान संपुष्टात

Next Post

मुंबईच्या विजयाचा सूर्य तळपला

Krushival

Krushival

Related Posts

किक बॉक्सिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद
क्रीडा

किक बॉक्सिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद

April 22, 2026
मुरूडमध्ये शरीरसौष्ठव स्पर्धा उत्साहात
क्रीडा

मुरूडमध्ये शरीरसौष्ठव स्पर्धा उत्साहात

April 22, 2026
जय भवानी क्रिकेट संघाने अजिंक्यपद पटकावले
क्रीडा

जय भवानी क्रिकेट संघाने अजिंक्यपद पटकावले

April 22, 2026
आमदार चषक कबड्डी स्पर्धा उत्साहात
क्रीडा

आमदार चषक कबड्डी स्पर्धा उत्साहात

April 22, 2026
राजीवी गांधी मैदानावर ‌‘अभिषेक’
क्रीडा

राजीवी गांधी मैदानावर ‌‘अभिषेक’

April 22, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

आयआरएस ऑफिसरच्या मुलीची हत्या

April 22, 2026
Next Post
मुंबईच्या विजयाचा सूर्य तळपला

मुंबईच्या विजयाचा सूर्य तळपला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?